जळगाव

चोरट्याने लांबविल्या कोंबड्यांसह बकरीचे पिल्ल्ले

भुसावळ तालुक्यातील सावतर शिवारातील घटना भुसावळ : शेतातून भामट्याने 37 हजार रुपये किंमतीचे कोंबड्यासह बकर्‍यांचे पिलू लांबविल्याची घटना भुसावळ तालुक्यातील...

Read moreDetails

भुसावळ : दुहेरी हत्याकांड प्रकरणी सातव्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

भुसावळ (प्रतिनिधी ) ;- जुन्या वादातून माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनिल राखुंडे यांच्यावर गोळीबार करून हत्या करण्यात आल्याची घटनाशहरातील...

Read moreDetails

रामसेतूचे अंतराळातून छायाचित्र आले समोर

पॅरिस (वृत्तसंस्था ) ;- युरोपियन स्पेस एजन्सीने (ईएसए) आपल्या 'कोपर्निकस सेंटिनेल-२' उपग्रहावरून घेतलेले रामसेतूचे छायाचित्र शेअर केले आहे. हा पूल...

Read moreDetails

“व्यसनांधिन रुग्णमित्रांसाठी सर्वोत्कृष्ट पुनर्वसन केंद्र” म्हणून दिल्लीत चेतना व्यसनमुक्ती केंद्राचा सन्मान

आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते नितीन विसपुते यांनी स्वीकारला सन्मान जळगाव (प्रतिनिधी) : येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्राला "व्यसनाधिन रुग्ण मित्रांसाठी सर्वोत्कृष्ट एकात्मिक पुनर्वसन...

Read moreDetails

शेतकऱ्याच्या हातातून २० हजाराचे बंडल घेऊन चोरटे पसार

तोंडापूर येथील घटना, बँकेच्या कॅमेऱ्यात घटना कैद जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तोंडापूर येथील आयडीबीआय बॅकेच्या आत प्रवेश करत पैसे मोजून...

Read moreDetails

“ईडी”कडे तक्रार आलीय, तुम्हाला अटक होणार…लवकर पैसे भरा…!

भुसावळच्या अभियंत्याला खोट्या बतावण्या करून १५ लाखांत ऑनलाईन गंडविले जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ येथील एका अभियंत्याला अज्ञात सायबर भामट्यांनी १५...

Read moreDetails

मुक्ताईनगर-बोदवड तालुक्यातील बसफेऱ्या नियमित सुरू करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी दिले निवेदन मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : भुसावळ आगारातून बोदवड तालुक्यातील विविध गावांसाठी सोडण्यात येणाऱ्या बसफेऱ्या...

Read moreDetails

रेल्वे स्थानकाजवळ धारदार शस्त्राने तरुणावर वार

जळगावातील पहाटेची घटना जळगाव (प्रतिनिधी) : मंदिराच्या परिसरात सिगारेट ओढणाऱ्यांना हटकल्याचा राग आल्याने काही तरुणांनी एका तरूणाला मारहाण केली. तसेच...

Read moreDetails

व्यापाऱ्याच्या ऑनलाईन फसवणुकीप्रकरणी दिल्लीच्या दोघांना अटक

जळगाव सायबर पोलीस स्टेशनची कारवाई जळगाव (प्रतिनिधी) : येथील एका व्यापाऱ्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली ५ लाख ९५ हजार...

Read moreDetails
Page 975 of 2481 1 … 974 975 976 … 2,481

ताज्या बातम्या

error: Content is protected !!