भारत

शेतकरी आंदोलन : मात्र सहाव्या फेरीत ही आशा निर्माण झाली आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये सुमारे महिनाभर निर्माण झालेली कोंडी चर्चेच्या पाच फेऱ्यांमध्ये फूटली नव्हती. मात्र सहाव्या...

Read moreDetails

पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिराची तोडफोड ; २६ धर्मांधांना अटक

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) - पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रातांत एका धर्मांध मौलवीच्या नेतृत्वात हिंदू मंदिराची तोडफोड करून आग लावण्यात आली. या घटनेनंतर...

Read moreDetails

जम्मू-काश्मीरमधील मंदिरावर ग्रेनेड हल्ला

श्रीनगर (वृत्तसंस्था) - जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका मंदिरावर ग्रेनेड हल्ला केला आहे. परंतु, निशाणा चुकल्याने मोठी हानी टळली. यावेळी परिसरात भीतीचे...

Read moreDetails

भारत जागतिक आरोग्याचे मुख्य केंद्र म्हणून उदयास आलं आहे – पंतप्रधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - जगात करोनाचे एकीकडे तांडव सुरु आहे तर दुसरीकडे या महामारीला रोखण्यासाठी लसीकरणाची मोहीम जगातील बहुतांश देशांनी...

Read moreDetails

भारतात नव्या कोरोनाचे २० रुग्ण आढळले ; केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - भारतात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग हळूहळू पसरत आहे. ब्रिटनहून आलेल्या २० प्रवाशांमध्ये आतापर्यंत नवा स्ट्रेन आढळून...

Read moreDetails

३१ डिसेंबरला २४ तास खुले राहणार साई मंदिरासह सप्तश्रुंगी देवस्थान !

मुंबई (प्रतिनिधी) - असंख्य भाविक नव वर्षाचे स्वागत देवस्थानी दर्शन घेऊन करत असल्याने वणी येथील सप्तश्रुंगी गड आणि शिर्डी येथील...

Read moreDetails

कर्नाटकमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पुढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - एकीकडे महाराष्ट्रात ग्राम पंचायत निवडणुकीचे फॉर्म भरणे, पॅनल उभे करणे आदीची लगबग सुरु असताना शेजारील कर्नाटकमध्ये...

Read moreDetails

श्रीनगरमध्ये भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांचा कंठस्नान घातले

श्रीनगर (वृत्तसंस्था) - जम्मू काश्मीरमधील श्रीनगरपासून काही अंतरावर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना...

Read moreDetails

क्रिकेट मैदानावरील तिसऱ्या कसोटी सामन्याचा मार्ग मोकळा

सिडनी (वृत्तसंस्था) - शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या आयोजनावर शंका निर्माण झाली होती. सिडनीतील कसोटी...

Read moreDetails

कोरोनाचा नवा स्ट्रेन ७० टक्के अधिक संक्रामक असल्याचे सांगितले जात आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - जगभरात आतापर्यंत ८ कोटी २३ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत १७...

Read moreDetails
Page 334 of 556 1 333 334 335 556

ताज्या बातम्या

error: Content is protected !!