• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनाचा नवा स्ट्रेन ७० टक्के अधिक संक्रामक असल्याचे सांगितले जात आहे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 30, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जगभरात आतापर्यंत ८ कोटी २३ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत १७ लाख ९६ हजारांपेक्षा जास्त लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. भारतात सुरूवातीपासून कोरोनाचा प्रभाव पाहायला मिळत आहे. अमेरिकेत संक्रमितांची संख्या एक कोटी ९९ लाखांपेक्षा जास्त आहे. भारतात हा आकडा १ कोटी २ लाखांच्या वर आहे. आता ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानं चिंता वाढली आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन ७० टक्के अधिक संक्रामक असल्याचे सांगितले जात आहे. ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी एक तुलनात्मक अध्ययन केलं आहे.

या अध्ययनात दिसून आलं की, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे समस्या वाढू शकतात. पब्लिक हेल्थ इंग्लड द्वारे करण्यात आलेल्या या संशोधनात वैज्ञानिकांनी १,७०० पेक्षा जास्त लोकांमध्ये एक तुलनात्मक अध्ययन करण्यात आलं होतं. यामध्ये नवीन स्ट्रेनच्या संक्रमणाबद्दल अभ्यास करण्यात आला होता.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार वैज्ञानिकांच्या मते कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन आणि जुना यांच्या संक्रमणामुळे रूग्णालयात भरती असलेल्या रुग्णांमध्ये कोणताही फरक नाही. म्हणजेच कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनने संक्रमित लोकांना गंभीर लक्षणांचा सामना करावा लागला. जितका पहिल्या व्हायरसने संक्रमित झालेल्या रुग्णांना करावा लागला होता.

दरम्यान वैज्ञानिकांनी या संशोधनात सांगितले की, कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन तुलनेने अधिक वेगानं पसरू शकतो. त्यामुळेच संक्रमणाच्या केसेसमध्ये वाढ झालेली पाहायला मिळू शकते. ब्रिटनमध्ये लसीकरण अभियान सुरू केलं असूनही नवीन रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झालेली पाहायला मिळाली होती. मंगळवारी संक्रमणाचे ५३ हजारांपेक्षा जास्त केसेस समोर आले होते. त्यातील ४१४ लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला.

भारतात आतापर्यंत २० लोक कोरोनाच्या नवीन स्ट्रेनने संक्रमित असल्याचे दिसून आले आहे. ब्रिटनहून आलेल्या २० प्रवाशांमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. याआधी काल दिवसभरात देशाच्या विविध भागांमध्ये ६ जणांना नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे आरोग्य विभागाची धाकधूक वाढली आहे. त्यातच ब्रिटनहून आलेल्या अनेक प्रवाशांशी संपर्क होत असल्यानं चिंतेत भर पडली आहे.


 

 

Previous Post

हर्षल पाटील व गिरीष पाटील जिल्हास्तरीय युवा संसदमध्ये ठरले विजेते

Next Post

क्रिकेट मैदानावरील तिसऱ्या कसोटी सामन्याचा मार्ग मोकळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

क्रिकेट मैदानावरील तिसऱ्या कसोटी सामन्याचा मार्ग मोकळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon