• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 10, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

जळगाव : जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात यंदाच्या शाश्वत जीवनाच्या निरोगी प्रारंभासाठी स्तनपान : प्रभावी सहाय्य व्यवस्थेला बळकटी देऊया या संकल्पनेवर आधारित जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.हा कार्यक्रम डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ. पायल पंकज सांचेती यांनी पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. साक्षी, डॉ. अथर्व, डॉ. हेतांशी, डॉ. मंजिरी आणि डॉ. प्रांशकी यांच्या सहकार्याने मातांना स्तनपानाचे आई व बाळाच्या आरोग्यासाठी असलेले महत्त्व समजावून सांगितले.यावेळी स्तनपानाची योग्य पद्धत व तंत्र, स्तनपानासंदर्भातील विविध गैरसमज व त्यामागील सत्य तसेच स्तनपान करताना आई व बाळाला आरामदायी व योग्य स्थिती मिळण्यासाठी आवश्यक एर्गोनॉमिक्स याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मनोज सूर्यवंशी आणि डॉ. ऋतुजा गावंडे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करून यशस्वी आयोजन केले. कार्यक्रमात उपस्थित मातांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्तनपानासंदर्भातील विविध शंका व प्रश्न विचारले. तज्ज्ञांनी त्यांच्या प्रश्नांचे समाधानकारक निरसन करून स्तनपानाबाबत योग्य माहिती व जागरूकता निर्माण केली.मातृ व बाल आरोग्य संवर्धनासाठी स्तनपानाचे महत्त्व तसेच मातांना योग्य वेळी आणि योग्य प्रकारे मिळणार्‍या सहाय्य व्यवस्थेची गरज अधोरेखित करणारा हा जनजागृती कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

Next Post

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
जैन कंपनी

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
1xbet russia

वडिलांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने तरुणाला धक्का मारून पाडले; उजवा हात फ्रॅक्चर

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!