क्राईम

अमळनेर तालुक्यात एलसीबीच्या कारवाईत साडेअठरा लाखांचा गुटखा जप्त

दोनजणांविरुद्ध गुन्हा दाखल अमळनेर ;- तालुक्यातील भरवस गावाजवळ स्थानिक गुन्हा अन्वेषण खात्याच्या पथकाने पीकअप वाहनातून १८ लाख ५७ हजार रूपयांचा...

Read moreDetails

जळगावात रात्रीच्या संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ‘इतक्या’ जणांवर कारवाई ; चार चहा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

जळगाव (प्रतिनिधी) - कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत संचारबंदी लागू केलेली आहे....

Read moreDetails

जळगावातील माहेर असलेल्या विवाहितेचा पैशांसाठी छळ ; पतीसह सात जणांवर गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी) - जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्यामनगर येथील माहेर असलेल्या २७ वर्षीय विवाहितेचा पैश्यांसाठी मानसिक व शारिरीक...

Read moreDetails

‘या’ प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल

पाचोरा (प्रतिनिधी) - पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर एका युवतीवर धमकी देवून वारंवार अत्याचारातून गर्भवती होवून बाळ झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीला...

Read moreDetails

राष्ट्रव्यापी बंदमध्ये स्थानिक व्यापार्‍यांनी सहभागी होऊ नये ; फाम व बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन

जळगाव (प्रतिनिधी) - जीएसटी कायदा व ई - वे पासमधील बदलांच्या विरोधात आज पुकारण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी बंदमध्ये स्थानिक व्यापार्‍यांनी सहभागी...

Read moreDetails

भडगावला तिघांच्या आत्महत्या प्रकरणी सासरच्या मंडळींच्या विरूध्द गुन्हा दाखल; तिघे अटकेत

भडगाव (प्रतिनिधी) - एका महिलेने आपला मुलगा व मुलीसह आत्महत्या केल्याच्या प्रकरणी सासरच्या मंडळींच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून...

Read moreDetails

देवझीरी वनक्षेत्रात वनविभागाच्या पथकावर हमला : हवेत गोळीबार : सागवान तस्करांनी केली तुफान दगडफेक

वडती ता. चोपडा (प्रतिनिधी) - सातपुड्यातील देवझीरी या वनक्षेत्रात वनाधिकारी कर्मचाऱ्यांना खुले आव्हान देत वनविभागाच्या हद्दीतील उभ्या झाडांची कत्तल करून...

Read moreDetails

तीन लाखासाठी पत्नीचा छळ ; औरंगाबाद येथील पतीसह चौघांवर जळगावात गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) - महाविद्यालयात कायमस्वरूपी नोकरी असल्याचे भासवून लग्न करून फसवणूक करत जळगाव येथील माहेरवाशिणीचा तीन लाखासाठी अमानुष छळ करणाऱ्या...

Read moreDetails

पाचोरा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील वरीष्ठ लिपीकास लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले

पाचोरा (प्रतिनिधी) - पाचोरा न्यायालयात वारस दाखल्याचे प्रकरणासाठी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपीकाला ७०० रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने...

Read moreDetails

अजिंठा चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; ट्रकचालक फरार; गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) - जळगाव शहरातील अजिंठा चौकात ट्रकच्या धडकेत अक्सानगरात राहणाऱ्या वृध्द वाहनासह खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. ही घटना...

Read moreDetails
Page 953 of 1073 1 952 953 954 1,073

ताज्या बातम्या

error: Content is protected !!