• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तीन लाखासाठी पत्नीचा छळ ; औरंगाबाद येथील पतीसह चौघांवर जळगावात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 25, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – महाविद्यालयात कायमस्वरूपी नोकरी असल्याचे भासवून लग्न करून फसवणूक करत जळगाव येथील माहेरवाशिणीचा तीन लाखासाठी अमानुष छळ करणाऱ्या औरंगाबाद येथील पतीसह चौघांवर जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या २५ वर्षीय तरूणीचा विवाह औरंगाबाद येथील संभाजी नगरात राहणारा पियुष हरीदास बावस्कर यांच्याशी ९ जानेवारी २०२१ रोजी झाला. लग्नापुर्वी पती एका संस्थेत कायमस्वरूपी, कमी वय दाखवून आणि निव्यसनी असल्याचे सांगून लग्न केले. लग्न झाल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून पती पियुष बावस्कर हा दारू पिऊन घरी आला याबाबत विचारणा केली असता शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. पतीचा मोबाईल चेक केला असता इतर महिलांशी चॅटींग व बोलणे सुरू असल्याचे लक्षात आले. तसेच अनैसर्गीक पद्धतीने संबंध करण्यास सुरूवात केली. याला विरोध केला असता शिवीगाळ व मारहाण केली. याबाबत सासु वासंती हरीदास बावस्कर, सासरे हरीदास खंडू बावस्कर आणि चुलत सासरे शंकर खंडू बावस्कर यांनी देखील पाठबळ दिले. हा प्रकार असहाय्य झाल्याने विवाहितेने वडील व नातेवाईकांना बोलावून त्यांच्यासोबत माहेरी निघून आल्या. माहेरी आल्यानंतरही पती यांनी विवाहितेच्या नाईवाईकांशी भेट घेवून भडकविण्याचे काम केले. याप्रकरणी विवाहितेने जिल्हा पेठ पोलीसात धाव घेवून पतीविरूध्द तक्रार दाखल केली. याप्रकरणी तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हापेठ पोलीस कर्मचारी करीत आहे.


 

 

Previous Post

आज पुन्हा महागला गॅस सिलेंडर; तीन महिन्यात 200 रूपयांनी वाढली किंमत

Next Post

भवरलाल जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटचे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भवरलाल जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटचे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon