• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भवरलाल जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटचे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 25, 2021
in जळगाव
0

98 तासात भाऊंच्या सृष्टीत साकारलेल्या

भव्य कलाकृतीचे लोकार्पण

जळगाव (प्रतिनिधी) – भवरलालजी जैन यांच्या स्मृतिदिनाच्या औचित्याने त्यांच्या पोर्ट्रेटचे लोकार्पण जैन व्हॅली परिसरातील भाऊंची सृष्टी येथे करण्यात आले. कलाकृतीचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सेवादास दलीचंदजी जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, जैन परिवारातील सर्व सदस्य, ज्यांच्या कल्पकतेतुन ही कलाकृती साकारली ते प्रदीप भोसले व त्यांचे कुटुंबिय तसेच वास्तुविशारद गिमी फरहाद, डॉ. सुभाष चौधरी यांच्याहस्ते झाले. आर्किटेक शिरीष बर्वे, प्राचार्य शिल्पा बेंडाळे, चित्रकार सचिन मुसळे तसेच विविध वस्तूंचा वापर करून मोझेक आर्टमध्ये विविध कलाकृति साकारणारे अनेक जागतिक विक्रमाला गवणी घालणारे मुंबई येथील आर्टिस्ट चेतन राऊत यांची विशेष उपस्थिती होती.

जैन पाईप्सचा उपयोग करून जैन व्हॅली परिसरातील भाऊंची सृष्टी येथे 150 फूट लांब व 120 फूट रूंद असे सुमारे 18 हजार चौरस फूट मोजेक प्रकारातील पोर्ट्रेट साकारले. पोर्ट्रेटसाठी पीई पाईप 25 मेट्रिक टन म्हणजेच नऊ हजार नग तर पीव्हीसी पाईप पाच मेट्रिक टन म्हणजेच एक हजार नग असे एकूण दहा हजार पाईप वापरण्यात आले. दि.16 ते 22 फेब्रुवारी दरम्यान सात दिवस प्रत्येक दिवशी 14 तास असे एकूण 98 तासात ही कलाकृती साकारली. या कलाकृतीसाठी लागलेल्या पाईपची संख्या सरळ जोडणी केल्यास 21.9 किलोमीटर लांबीपर्यंत होऊ शकते. या प्रकारात यापूर्वी 695 क्वेअर मीटरचा विक्रम होता, मात्र भवरलालजी जैन यांच्या या प्लास्टीक पाईप मधील मोजेक पोर्ट्रेट मुळे नवा जागतिक विक्रम प्रस्थापित झाला. त्यासाठी प्रदीप भोसले आणि त्यांना सहकार्य करणारे प्रशांत भारती, प्रकाश पाटील, अनिल पाटील, पी.एम. चोरडिया, मोईन देशमुख, अजय काळे, अझर भिस्ती, रेवानंद चौधरी, समाधान खलसे, जगदीश सुरवाडे व सहकारी यांनी परिश्रम घेतले.

विश्वविक्रमी कलाकृती सदैव प्रेरणा देणारी- अशोक जैन

”कंपनीचे सहकारी प्रदीप भोसले यांच्यासह सहकाऱ्यांनी श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या जन्मदिनी ही कलाकृती अनुभूती स्कूलच्या क्रिडांगणावर साकारली होती. ती कायमस्वरूपी जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध व्हावी यादृष्टीने जैन व्हॅली परिसरातील भाऊंच्या सृष्टीत आता ही कलाकृती भव्य स्वरूपात साकारली आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसाठी या कलाकृतीच्या माध्यमातून झालेला जागतिक विक्रम हा खरोखरच आनंददायी आहे. आज ही कलाकृति लोकार्पण करताना मनस्वी आनंद होत आहे.’’ अशा भावना अशोक जैन अध्यक्ष भवरलाल अॅण्ड कांताबाई फॉडेंशन आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स ली, यांनी व्यक्त केल्या.

फोटो कॅप्शन (5615) – गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्रासह सेवादास दलुभाऊ जैन, अशोकभाऊ जैन, सर्व्हेअर शिरीष बर्वे, प्रा. शिल्पा बेंडाळे, चित्रकार सचिन मुसळे सोबत मोझेक पोर्ट्रेट साकारणारे प्रदीप भोसले.


 

 

Previous Post

तीन लाखासाठी पत्नीचा छळ ; औरंगाबाद येथील पतीसह चौघांवर जळगावात गुन्हा दाखल

Next Post

जळगाव महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon