• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बोरावल बुद्रुक शिवारातील केळी बागेला आग; शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 24, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बोरावल बुद्रुक शिवारातील केळी बागेला आग; शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान

कापणीसाठी तयार केळी, ठिबक नळ्या व पाइप जळून खाक

यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील बोरावल बुद्रुक शिवारात शनिवारी सकाळी एका शेतकऱ्याच्या केळी बागेला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत कापणीसाठी तयार असलेली केळी, ठिबक सिंचनाच्या नळ्या आणि पाइप जळून खाक झाले असून शेतकऱ्याचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राजोरा येथील शेतकरी महेंद्र जगन्नाथ कोळी यांचे बोरावल बुद्रुक शिवारातील गट क्रमांक १७७ मध्ये शेत आहे. त्यांनी या शेतात सुमारे ३ हजार ५०० केळी खोडांची लागवड केली होती. सध्या केळी बाग पूर्णपणे बहरात आली होती आणि केळी कापणीयोग्य झाली होती.

दरम्यान, शनिवारी सकाळच्या सुमारास अचानक केळी बागेला आग लागली. या आगीत झाडांवरील केळीचे घड, ठिबक सिंचनाच्या नळ्या तसेच पाइपसह इतर साहित्य जळून खाक झाले. आग इतकी वेगाने पसरली की काही वेळातच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या घटनेमुळे शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेले उत्पादन अक्षरशः राख झाल्याने महेंद्र कोळी हे हवालदिल झाले आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्रशासनाकडून पंचनामा करण्याची मागणी करण्यात येत आहे.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

“पॅनिक होऊ नका, रांगा लावू नका” -जिल्हाधिकारी रोहन घुगे

Next Post

जबलपूर-पुणे विशेष गाडीला नियमित एक्सप्रेसचा दर्जा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

जबलपूर-पुणे विशेष गाडीला नियमित एक्सप्रेसचा दर्जा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

तमाशाच्या कार्यक्रमात तरुणावर कड्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 25, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
Uncategorized

पिंप्राळ्यात घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल लंपास घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याचा डल्ला; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 25, 2026
करारनामा केला, मात्र पैसे न देताच ११ लाख ५० हजारांचा ट्र्क घेऊन गेले !
1xbet russia

केवायसी’च्या नावाखाली वकिलाची ९७ हजारांची ऑनलाइन फसवणूक

August 25, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

परवानगी नसताना महाराष्ट्रात खत विक्री; गुजरातच्या कंपनीविरोधात गुन्हा

August 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल

तमाशाच्या कार्यक्रमात तरुणावर कड्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 25, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

पिंप्राळ्यात घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल लंपास घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याचा डल्ला; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon