• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वहिनीचे दिराबरोबर लफडं, गावकऱ्यांनी पोलिसांसमोरच लावलं लग्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 1, 2020
in भारत
0

बिहार – एका गावात चक्क गावकऱ्यांनीच एका प्रेमीयुगलाचे लग्न लावून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना बिहारमधील एका गावात घडल्याचे उघडकीस आले आहे. वहिनीचे दिराबरोबर प्रेम संबंध असल्याचे उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांच्या समोर त्या दोघांचे लग्न लावून त्यांची रवानगी पोलीस ठाण्यात केली आहे.

नेमके काय घडले?

बिहारमधील तिसिऔता पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिर आणि वहिनीला गावकऱ्यांनी विचित्र अवस्थेत पाहिले. ते पाहिल्यानंतर गावकऱ्यांनी त्या तरुणाला मारहाण करत पोलिसांना याबाबत माहिती दिली. यावरच गावकरी थांबले नाही. त्यांनी दिराचे आणि वहिनीचे सर्व नागरिकांच्या समोर लग्न लावून दिले. त्यानंतर त्यांची रवानगी तिसिऔता पोलीस ठाण्यात केली आणि मात्र, पोलिसांनी देखील कोणताही गुन्हा दाखल न करता त्या दोघांना सोडून दिले.

नवऱ्यांनीही नांदवण्यास दिला नकार

ज्या महिलेने आपल्या दिरासोबत लग्न केले होते. त्या महिलेला दोन मुले असून ती लग्न करुन नंतर आपल्या पतीच्या घरी गेली. मात्र, पतीने देखील तिला नकार देऊन ज्या व्यक्तीसोबत आता तुझे लग्न लावून दिले आहे, त्याच्यासोबतच रहा, असे सांगून तिला नांदवण्यास नकार दिला.

दरम्यान, एसएचओ (SHO) ने दिलेल्या माहितीनुसार; पोलिसांनी दोघांना घेऊन पोलीस ठाणे गाठले खरे मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तर याप्रकरणी संपूर्ण जबाबदारी ग्वाही कांगारू कोर्टावर सोपवण्यात आली आहे.


 

 

Previous Post

कर्जवसुलीवरील स्थगिती दोन वर्षांपर्यंत वाढू शकते: केंद्र, RBI ची सुप्रीम कोर्टात माहिती

Next Post

‘टोसिलीझुमॅब’चा काळाबाजार! 40 हजार रुपयांच्या इंजेक्शनची 70 हजारांत विक्री केल्याचे उघडकीस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'टोसिलीझुमॅब'चा काळाबाजार! 40 हजार रुपयांच्या इंजेक्शनची 70 हजारांत विक्री केल्याचे उघडकीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
1xbet russia

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 6, 2026
महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न
1xbet russia

महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

August 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon