• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तहसीदारांना शेतकरी संघटनेचे निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 12, 2023
in Uncategorized
0

भडगाव (प्रतिनिधी ) – तालुक्यांतील वाडे बहाळ तसेच नावरे शेतशिवारात मागील ६ महिण्या पासुन बिबट्याचा वावर आहे. त्या बिबट्याने आता पर्यंत ८ ते ९ वासरांचा फडशा पाडला असून शेतकऱ्यानं मध्ये भीतीचे वातावरण आहे. काल दि.१० रोजी वाडे गावातील शेतकरी प्रभाकर विठ्ठल पाटील यांच्याही शेतात तारेच कुंपण तोडून बिबट्याने वासरीचा फडशा पाडला आहे. अशीच घटना ८ दिवसांपूर्वी विकास नारायण पाटील यांच्या शेतात ही घडली होती.अशा घटना वारंवार घडत असून वन विभाग काहीच करताना दिसत नाही. आधीच पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत त्यात पशुधनाची अशी हानी होत असेल तर शेतकर्यांनी जगावं कस हा प्रश्न उभा राहतो. आज मुक्या जनावरांवर हल्ला होतोय उद्या उठून माणसांवर हल्ला झाला तर याला जबाबदार कोण असेल ??
वन विभागाने तत्काळ या घटनांची दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा असे आदेश वनविभागाला द्यावे अन्यथा उपोषणाची परवानगी द्यावी,अशा मागणी संदर्भाच निवेदन शेतकरी संघटनेचे अखिलेश पाटील, अक्षय पाटील, भाऊसाहेब माळी, कुलदीप पाटील व आदी शेतकऱ्यानं कडून भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे यांना देण्यात आले आहे.


 

 

Tags: : https://kesariraj.com/bibtyachya-bandobast-news/#bhadgaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू

Next Post

शेतमजुरांना शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

शेतमजुरांना शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
Uncategorized

छातीत तीव्र वेदना झाल्याने शिरसमणी येथील ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू; पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

August 2, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
Uncategorized

भुसावळ जवळ रेल्वे अपघातात २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू; भुसावळ तालुका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

August 2, 2026
दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम
Uncategorized

दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

August 2, 2026
अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू
1xbet russia

अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू

August 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

छातीत तीव्र वेदना झाल्याने शिरसमणी येथील ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू; पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

August 2, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या

भुसावळ जवळ रेल्वे अपघातात २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू; भुसावळ तालुका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

August 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon