• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळातून दुचाकीचोरी करणारा तरुण ताब्यात : २ वाहने हस्तगत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
भुसावळातून दुचाकीचोरी करणारा तरुण ताब्यात : २ वाहने हस्तगत

जळगाव एलसीबीची कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) : येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात भुसावळ येथील तरुणाला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. त्याला पुढील कार्यवाहीसाठी जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जळगाव जिल्हयांत मोठ्या प्रमाणात मोटार सायकल व सायकल चोरीचे गुन्हे होत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना बबन आव्हाड यांना योग्य ते मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे अधिनस्त पोहेकॉ कमलाकर बागुल, पोहेकॉ गोपाळ गव्हाळे, पोना/रणजित जाधव, पोकॉ/सचिन पोळ अशा पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले. त्यांनी दुचाकी चोरीबाबत माहिती काढली. मोटार सायकल चोरी करणारा आरोपी यांचे भुसावळ शहरातील शोध घेत असतांना संशयीत आरोपी अल्तमस गणी तडवी (वय २४, रा. मुस्लीम कॉलनी, बिस्मील्ला नगर, भुसावळ) याचे कडेस दोन मोटार सायकली चोरीच्या असल्याची माहिती मिळाली.

त्याचा भुसावळ शहरात शोध घेतला. तो भुसावळ शहरात राहत असलेल्या परिसरात मोटार सायकल क्र (एमएच ३० बीएच ८००२) हि चोरीची असून तो सदर मोटार सायकल घेवून फिरत होता. त्यास ताब्यात घेवून त्याचे घरुन पुन्हा एक चोरीची मोटार सायकल हस्तगत करण्यात आली असून सदर दोन्ही मोटार सायकली बाबत जळगाव तालुका पो.स्टे. व अडावद पो.स्टे. येथे गुन्हे दाखल आहेत. संशयित आरोपी अल्तमस गणी तडवी यास ताब्यात घेवून त्यास जळगाव तालुका पो.स्टे.येथे पुढील तपास कामी ताब्यात देण्यात आले आहे.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

सोम पवार आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी नोंदवले जबाब

Next Post

गुरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले ; तीन जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

गुरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले ; तीन जणांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून लग्न मोडले

April 21, 2026
प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड
1xbet russia

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

April 21, 2026
यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून लग्न मोडले

April 21, 2026
प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon