• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 भुसावळ शहरात झालेल्या भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
दुचाकीला बसची जोरदार धडक ; महिला जखमी

शुक्रवारी पांडूरंग टॉकीजजवळ सकाळी घडली घटना

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील पांडूरंग टॉकीजजवळ दुचाकी घसरल्याने झालेल्या गंभीर दुखापतीमुळे एका ५५ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दि. २६ एप्रिल रोजी सकाळी ८.३० घडली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिपक कृष्णा पाटील (वय ५५ रा. पियुष कॉलनी, भुसावळ) असे मयत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे. भुसावळ शहरातील पियुष कॉलनीत दिपक पाटील हे प्रौढ व्यक्ती वास्तव्याला होते. शुक्रवारी २६ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता दिपक पाटील हे कामाच्या निमित्ताने घरून दुचाकीने निघाले होते. भुसावळ शहरातील पांडूरंग टॉकीजजवळ त्यांची दुचाकी अचानक रस्त्यावर घसरली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

त्यांना तातडीने गोदावरील हॉस्पिटल येथे उपचारार्थ  दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांनी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bhisahn-aapghat-prodh-mrutu/
Previous Post

जिल्ह्यातील ११ जणांना पोलीस महासंचालक सन्मान जाहीर

Next Post

खरीप हंगामासाठी शेतकरी तयार, जळगाव जिल्ह्यात भरारी पथके नेमली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आता शासनाकडे बिनधास्त बियाणे, खते, कीटकनाशकबाबत तक्रार करा

खरीप हंगामासाठी शेतकरी तयार, जळगाव जिल्ह्यात भरारी पथके नेमली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका? ४२ कोटींच्या आर्थिक गुन्ह्यात तपासाला सहकार्य नाही; अटलांटाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नगरसेवक अरविंद देशमुख यांचा गंभीर आरोप
1xbet russia

अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका? ४२ कोटींच्या आर्थिक गुन्ह्यात तपासाला सहकार्य नाही; अटलांटाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नगरसेवक अरविंद देशमुख यांचा गंभीर आरोप

August 3, 2026
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरील कथित वक्तव्याविरोधात नंदुरबारमध्ये गुर्जर समाजाचा संतापमोर्चा
Uncategorized

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरील कथित वक्तव्याविरोधात नंदुरबारमध्ये गुर्जर समाजाचा संतापमोर्चा

August 3, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 3, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
Uncategorized

रेल्वे अपघातात ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; अकस्मात मृत्यूची नोंद

August 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका? ४२ कोटींच्या आर्थिक गुन्ह्यात तपासाला सहकार्य नाही; अटलांटाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नगरसेवक अरविंद देशमुख यांचा गंभीर आरोप

अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका? ४२ कोटींच्या आर्थिक गुन्ह्यात तपासाला सहकार्य नाही; अटलांटाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नगरसेवक अरविंद देशमुख यांचा गंभीर आरोप

August 3, 2026
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरील कथित वक्तव्याविरोधात नंदुरबारमध्ये गुर्जर समाजाचा संतापमोर्चा

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावरील कथित वक्तव्याविरोधात नंदुरबारमध्ये गुर्जर समाजाचा संतापमोर्चा

August 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!