• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अखील भारतीय भटके विमुक्त जनजाती विकास परीषद कार्यकारणी घोषीत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 13, 2020
in जळगाव
0

जिल्हा कार्यवाहपदी संदीप घुगे, जिल्हाध्यक्ष शालीकराम पवार, महानगरध्यक्ष अनिल जोशी

जळगाव (प्रतिनिधी) – येथे झालेल्या बैठकीत जळगांव जिल्हा पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली.
यात जिल्हा कार्यवाह म्हणून संदीप घुगे, जिल्हा अध्यक्षपदी शालीकराम पवार,महानगर अध्यक्षपदी अनिल जोशी यांची निवड करण्यात आली.
सदर बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष कर्मवीर दादा इदाते, राष्ट्रीय कार्यवाह अनिल फड, राज्य कार्यवाह राजेंद्र भोसले आदी उपस्थीत होते. बैठकीला भटके विमुक्त यांचा सर्वांगीण विकास व्हावा. तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या योजना परीषदेच्या माध्यमातुन शेवटच्या घटकापर्यंत पोहचवणे अशा अनेक विषयावर चर्चा झाली.
सदर पदाधिकारी यांनी भटके विमुक्तावर सरकारच्या योजना गावपातळीपर्यंत पाहेचविण्याचा मनोदय व्यक्‍त केला. निवड झाल्याबद्दल कर्मविर दादा इदाते, अनिल फड, दिलीप धोत्रे, राजेंद्र भोसले, जगदीश चित्रकथी, नरेश बागडे, भानुदास जोशी, किशोर सानप, भुषण लाडवंजारी, शंकर दिघोळे, कडु धनगर, निर्मलाताई शिंदे, नरसिंग पवार यांनी अभिनंदन केले.

Previous Post

हज यात्रेचा फार्म भरण्यासाठी लावण्यात आलेल्या आय. टी. रिर्टनची अट रद्द करण्याची मागणी

Next Post

उमविच्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा सुरळीतपणे पार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उमविच्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा सुरळीतपणे पार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्ताईनगर तालुक्यात एलसीबीची धडक कारवाई; १३ पुरुष व १० महिलांवर कारवाई
1xbet russia

मुक्ताईनगर तालुक्यात एलसीबीची धडक कारवाई; १३ पुरुष व १० महिलांवर कारवाई

July 30, 2026
अमळनेरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; ११३ संशयितांची तपासणी, शस्त्रांसह विविध गुन्ह्यांवर कारवाई
1xbet russia

अमळनेरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; ११३ संशयितांची तपासणी, शस्त्रांसह विविध गुन्ह्यांवर कारवाई

July 30, 2026
अवैध रेती वाहतुकीमुळे शिरसोली ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; जिल्हाधिकाऱ्यांकडे दंडात्मक कारवाईची मागणी
Uncategorized

अवैध रेती वाहतुकीमुळे शिरसोली ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; जिल्हाधिकाऱ्यांकडे दंडात्मक कारवाईची मागणी

July 30, 2026
बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुक्ताईनगर तालुक्यात एलसीबीची धडक कारवाई; १३ पुरुष व १० महिलांवर कारवाई

मुक्ताईनगर तालुक्यात एलसीबीची धडक कारवाई; १३ पुरुष व १० महिलांवर कारवाई

July 30, 2026
अमळनेरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; ११३ संशयितांची तपासणी, शस्त्रांसह विविध गुन्ह्यांवर कारवाई

अमळनेरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; ११३ संशयितांची तपासणी, शस्त्रांसह विविध गुन्ह्यांवर कारवाई

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!