• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिरसोलीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शिरसोलीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा


वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती

शिरसोली, ( प्रतिनिधी ) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष निलेश खलसे यांनी भूषविले. यावेळी सामाजिक वनीकरण विभाग, जळगाव येथील वनरक्षक ईश्वर मोरे व अभिमान मोरे हे प्रमुख उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

प्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक सुनील भदाणे, हरित सेना प्रमुख चंद्रकांत कुमावत, ज्येष्ठ शिक्षक अशोक बावस्कर, क्रीडाशिक्षक संजय काटोले तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण आणि जैवविविधतेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण झाल्याचे समाधान मान्यवरांनी व्यक्त केले.


 

 

Tags: #shirsoli bari samaj madhmik vidyalay news #jalgaon #maharashtra #bharatbari vidyalyat paryavarn din sajra
Previous Post

जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वी

Next Post

झाडाला गळफास घेऊन २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाची झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या

झाडाला गळफास घेऊन २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली
1xbet russia

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

June 6, 2026
तरुणाची झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

झाडाला गळफास घेऊन २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

June 6, 2026
शिरसोलीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

June 6, 2026
जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वी
1xbet russia

जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वी

June 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

June 6, 2026
तरुणाची झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या

झाडाला गळफास घेऊन २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

June 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon