• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बनावट गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस बाळगणाऱ्यावर कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 27, 2025
in 1xbet russia, casino, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, PinUp apk, slot, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बनावट गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस बाळगणाऱ्यावर कारवाई

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनची कामगिरी

चाळीसगाव (प्रतिनिधी) : येथील चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी गोपनीय माहितीवरून हॉटेलमधून एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्टल आणि २ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, पोहेकॉ योगेश बेलदार, पो.हे.कॉ. राकेश पाटील, पो.हे.कॉ. अजय पाटील, पो.ना. नितीन आगोणे व पोकॉ. निलेश पाटील हे चाळीसगाव शहरात गस्त घालत असताना उपनिरीक्षक संदीप घुले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. हॉटेल विराम परमिटरूम बार, स्टेशन रोड, चाळीसगाव येथे एक इसम गावठी कट्टा बाळगून आहे. त्यानुसार, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन सापळा रचला. किरण कैलास गायकवाड (वय २१, रा. संवसर, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर, सध्या शिर्डी बायपास, खंडोबा मंदिर जवळ, ता. राहता, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले.

झडती घेतली असता त्याच्याकडे १ गावठी पिस्टल व २ जीवंत काडतुसे असा एकूण ३२ हजार किंमतीचा मुद्देमाल आढळून आला. याबाबत पंचनामा करून पोलिसांनी शस्त्र व काडतुसे जप्त केली. सदर इसमाविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे वरील पथकाद्वारे करण्यात आली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक संदीप घुले व पो.हे.कॉ. राकेश पाटील, चाळीसगाव शहर पोलीस ठाणे करीत आहेत.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

तरुणाची छताला गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

महाशिवरात्रीनिमित्त क्षेत्र श्री चांगदेव येथे भाविकांचा उसळला जनसागर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महाशिवरात्रीनिमित्त क्षेत्र श्री चांगदेव येथे भाविकांचा उसळला जनसागर

महाशिवरात्रीनिमित्त क्षेत्र श्री चांगदेव येथे भाविकांचा उसळला जनसागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत
1xbet russia

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

May 27, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

अमळनेर हादरले! १२ वर्षीय बालिकेचे तोंड दाबून घरातच विनयभंग

May 26, 2026
जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार
1xbet russia

जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार

May 26, 2026
खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक
1xbet russia

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

May 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

May 27, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

अमळनेर हादरले! १२ वर्षीय बालिकेचे तोंड दाबून घरातच विनयभंग

May 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon