• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 25, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

जळगाव (प्रतिनिधी) : बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्था यांच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच स्व. गोदावरी वासुदेव पाटील यांच्या प्रथम स्मृतीप्रित्यर्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर रविवार, २८ जून  रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत चैतन्य नगर येथील ज्येष्ठ नागरिक संघ, कन्या शाळेजवळ,  येथे होणार आहे. या शिबिरासाठी महादेव हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभणार असून ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेच्या अध्यक्षा आशा तळेले व कार्यकारिणी मंडळाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात विविध आजारांची प्राथमिक तपासणी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, सर्वसाधारण आरोग्य तपासणी आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहावे आणि वेळोवेळी तपासणी करून घ्यावी, या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. संस्थेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकारिणी सदस्यांनी परिसरातील ज्येष्ठ महिलांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

 ट्रॅक्टरवरून पडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात
1xbet russia

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

June 25, 2026
बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
1xbet russia

बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

June 25, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

 ट्रॅक्टरवरून पडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 25, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

जुन्या वादातून दोन गटांत हाणामारी; विळ्याने हल्ला, चार जण जखमी

June 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

June 25, 2026
बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

June 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!