• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अवयवदाते, देहदान करणाऱ्या कुटुंबांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 18, 2023
in Uncategorized
0

छाया किडनी फाउंडेशन, सुखकर्ता फाउंडेशन, आनंद डायलिसीसचा उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) – अवयव दान, देहदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी जागतिक अवयवदान दिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर छाया किडनी फाउंडेशन, सुखकर्ता फाउंडेशन व आनंद डायलिसीस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यातील अवयव दात्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सुरुवातीस सुखकर्ता फौंडेशनचे संचालक डॉ. नरेंद्र ठाकूर व आनंद डायलिसीस व किडनी सेंटर जळगावचे संचालक डॉ. अमित भंगाळे यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांना अवयवदानाची प्रतिज्ञा पत्र प्रदान केले. कार्यक्रमाची सुरुवात छाया किडनी फौंडेशनचे संचालक किशोर सुर्यवंशी यांनी लिहिलेल्या व रचलेल्या अंगदान गीत गाऊन करण्यात आली. ज्यांनी जिवंतपणी आपली किडनी, यकृत आपल्या नातेवाईकांना किंवा जवळील व्यक्तीला दान केलेले आहे असे अवयव दाते, व्यक्ती निधन पावल्या नंतर त्याच्या नातेवाईकांनी त्या व्यक्तीचे केलेले देहदान किंवा नेत्रदान अशा परिवारातील सदस्यांना सदर कार्यक्रमात सन्मान पत्र देवून सन्मानित करण्यात आले. त्याच प्रमाणे देहदानाचा संकल्प केला आहे अशा व्यक्तींचा देखील या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक व्यक्तींचा यात समावेश होता.

प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी समाजातील अश्या सकारात्मक बाबी जनतेसमोर येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले . सुखकर्ता फाउंडेशन , छाया किडनी केअर अँड रिलीफ फाउंडेशन , आनंद हॉस्पिटल आणि डायलेसिस सेंटरचे कार्य प्रेरणादायी व कॊतुकास्पद आहे असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगावचे अधिष्ठाता व आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ .गिरीष ठाकूर ह्यांनी केले.

राजेश यावलकर, प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. राजेश दाबी, इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेंदासनी, आर्यन फौंडेशनच्या संचालिका डॉ. रेखा महाजन, मांगीलाल बाफना नेत्रपेढीचे प्रकल्प प्रमुख डॉ. धमेंद्र पाटील, पारोळा येथील नेत्रदान व देहदान विषयी कार्य करणाऱ्या डॉ. राजकुमारी जैन आणि मल्हार कम्युनिकेशनचे आनंद मल्हारा ह्यांची उपस्थिती होती. सूत्र संचालन लीना लेले व हर्शल पाटील यांनी केले तर सजावट व तांत्रीक बाजू मुसा शेख, निकिता चौधरी, स्वरित सुर्यवंशी यांनी सांभाळली. सदर कार्यक्रमासाठी उडान फाउंडेशनच्या  हर्षाली चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


 

 

Tags: #chaya kidni foundetionanand daylisischa uprakm newshttps://kesariraj.com/avyavdate-dehnan-kutumb/sukhhkarta foundetion
Previous Post

तरुणाला लुटणाऱ्या दोघांना अटक, पोलीस कोठडीत रवानगी

Next Post

पुरुषोत्तम खेडेकर उद्या पाचोरा दौऱ्यावर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुरुषोत्तम खेडेकर उद्या पाचोरा दौऱ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात
Uncategorized

उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात

June 2, 2026
थकीत मानधनासाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन; कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा
1xbet russia

थकीत मानधनासाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन; कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

June 2, 2026
बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल; ३८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

June 1, 2026
सेवानिवृत्तीच्या दिवशी ११ किलोमीटर धावून दिला फिटनेसचा प्रेरणादायी संदेश
1xbet russia

सेवानिवृत्तीच्या दिवशी ११ किलोमीटर धावून दिला फिटनेसचा प्रेरणादायी संदेश

June 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात

उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात

June 2, 2026
थकीत मानधनासाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन; कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

थकीत मानधनासाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन; कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

June 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon