• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरुणाला लुटणाऱ्या दोघांना अटक, पोलीस कोठडीत रवानगी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 18, 2023
in Uncategorized
0

जळगावात मेहरूण ट्रॅकवर घडली होती घटना

जळगाव (प्रतिनिधी) – मेहरूण तलावाच्या परिसरात एका तरुणाला अपघात करून लुटणाऱ्या संशयितांपैकी दोघांच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी तारीक अलताफ खाटीक (२३, रा. गुलाब बाबा कॉलनी) हे त्यांच्या दुचाकीने मेहरुण ट्रॅकवर जात असताना दुचाकीने (एमएच १९, डीयू ४६१०) धडक दिली होती. अपघात करणाऱ्या व त्यांच्या सोबत दुचाकीवर असलेल्या एकूण चार जणांनी तारीक खाटीक यांना अपघाताच्या कारणावरुन मारहाण केली. तसेच, २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल, ५०० रुपये किमतीचे ब्ल्यू टुथ, एक हजार रुपये किमतीचे मनगटी घड्याळ व रोख ६०० रुपये असा एकूण २७ हजार १०० रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने घेऊन पळून गेले होते. या प्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना हा गुन्हा रामेश्वर कॉलनी परिसरातील काही तरुणांनी केला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार राहुल नाना राजपूत (२३) रितेश भिकन चौधरी (१८, दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी) यांना ताब्यात घेतले. त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोबाईल जप्त करण्यात आला. या दोघांसोबत असलेले दोन जण फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.

सदरची कारवाई पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक रवींद्र गिरासे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ इम्रान बेग, सचिन मुंढे, रामकृष्ण पाटील, इम्रान सैय्यद , सुधीर साळवे, किशोर पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी यांनी केली. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्या. सुवर्णा कुलकर्णी यांनी चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/tarunala-lutnarya-doghana-atk/
Previous Post

लक्ष्मण पाटील यांचा बीआरएस पक्षात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश

Next Post

अवयवदाते, देहदान करणाऱ्या कुटुंबांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अवयवदाते, देहदान करणाऱ्या कुटुंबांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात
Uncategorized

उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात

June 2, 2026
थकीत मानधनासाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन; कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा
1xbet russia

थकीत मानधनासाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन; कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

June 2, 2026
बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल; ३८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

June 1, 2026
सेवानिवृत्तीच्या दिवशी ११ किलोमीटर धावून दिला फिटनेसचा प्रेरणादायी संदेश
1xbet russia

सेवानिवृत्तीच्या दिवशी ११ किलोमीटर धावून दिला फिटनेसचा प्रेरणादायी संदेश

June 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात

उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात

June 2, 2026
थकीत मानधनासाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन; कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

थकीत मानधनासाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन; कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

June 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon