• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
अविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

यावल शहरातील घटना

यावल (प्रतिनिधी) : -शहरातील भुसावळ रस्त्यालगत असलेल्या ओम नगरामध्ये शनीवारी दि. २९ रोजी रात्री एका ३५ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूचे नोंद करण्यात आली आहे.

यावल शहरात भुसावळ रस्त्यावर ओम नगर मधील रहिवासी मनोज भागवत श्रीखंडे (वय ३५) या अविवाहित तरुणाने शनीवारी रात्री राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आला तेव्हा तातडीने त्याला यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. यावल पोलीस ठाण्यात महेंद्र श्रीखंडे यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पासपोळे, हवालदार मोहन तायडे करीत आहे. तरुणाने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही.

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/avivahit-tarunachi-aatmahatya/
Previous Post

विवाहितेची छताला गळफास लावून घेत आत्महत्या

Next Post

किरकोळ कारणावरून पिता-पुत्रावर कोयत्याने वार, गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

किरकोळ कारणावरून पिता-पुत्रावर कोयत्याने वार, गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कुसुंब्यात १५ दिवसांआड दूषित पाणीपुरवठा; संतप्त महिलांनी अजिंठा महामार्ग रोखला
Uncategorized

कुसुंब्यात १५ दिवसांआड दूषित पाणीपुरवठा; संतप्त महिलांनी अजिंठा महामार्ग रोखला

August 15, 2026
धक्कादायक! जुन्या भांडणातून १९ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून  खून
Uncategorized

धक्कादायक! जुन्या भांडणातून १९ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून

August 15, 2026
तन्वीर ऊर्फ तन्या एमपीडीएअंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध
1xbet russia

तन्वीर ऊर्फ तन्या एमपीडीएअंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 15, 2026
जळगाव पोलीस दलातील २६ जणांना पोलीस पदके जाहीर; ९ अति उत्कृष्ट तर १४ जणांना उत्कृष्ट सेवा पदक
1xbet russia

जळगाव पोलीस दलातील २६ जणांना पोलीस पदके जाहीर; ९ अति उत्कृष्ट तर १४ जणांना उत्कृष्ट सेवा पदक

August 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कुसुंब्यात १५ दिवसांआड दूषित पाणीपुरवठा; संतप्त महिलांनी अजिंठा महामार्ग रोखला

कुसुंब्यात १५ दिवसांआड दूषित पाणीपुरवठा; संतप्त महिलांनी अजिंठा महामार्ग रोखला

August 15, 2026
धक्कादायक! जुन्या भांडणातून १९ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून  खून

धक्कादायक! जुन्या भांडणातून १९ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून

August 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!