• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्या तरुणाला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 18, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्या तरुणाला अटक

यावल तालुक्यात वन अधिकाऱ्यांची कारवाई

यावल (प्रतिनिधी) : यावल तालुक्यात गोपनीय माहिती मिळाल्यावरून वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यास ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

उपवनसंरक्षक जमीर शेख, यावल वनविभाग यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून दि. १७ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेचे सुमारास मोहरला ते कोरपावली रस्त्याने वनविभागाचे पथक दबा धरुन् बसले. ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९बीजी ६२१०) मध्ये अवैध् लाकूड भरलेले दिसले. वाहनचालकाकडे लाकूड वाहतूक परवाना मिळून आला नाही. प्रथदर्शनी हा वनगुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्याने मुद्देमालासह वाहन पुढील चौकशीसाठी ताब्यात घेऊन शासकीय आगार, यावल येथे आणून जमा केला. याप्रकरणी चालकाला ताब्यात घेतले आहे. ट्रॅक्टरमध्ये अंजन, निम इमारती लाकूड अंदाजे नग १८. घ.मी.  व २९ हजार ५०८ रुपयांचे जप्त करण्यात आले आहे.

वन रक्षक हरिपुरा यांनी वाहन चालक  खलील रफिक तडवी रा. कोरपावली ता. यावल जि. जळगाव यांच्यावर भारतीय वन अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविला आहे. सदर कार्यवाही ही जमीर शेख, उपवनसंरक्षक यावल वनविभाग, प्रथमेश हाडपे सहाय्यक वन संरक्षक  यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल  सुनिल भिलावे, वनक्षेत्रपाल स्वप्नील फटांगरे यांनी व त्यांचे पथकातील कर्मचाऱ्यांनी केली. वन व वन्यजीव तसेच लाकूड वाहतूकसंबधित कुठला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर १९२६ वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/avaidh-lakud-vahtuk-ek-atk/
Previous Post

डंपर मागे घेताना मॅकेनिक तरुण दबला गेल्याने गंभीर जखमी

Next Post

फेसबुकवरून कपडे मागविले, लाखांत भामट्याने फसविले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सायबर क्राईम : फिर्यादीला फसवणुकीची रक्कम परत

फेसबुकवरून कपडे मागविले, लाखांत भामट्याने फसविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव
1xbet russia

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

April 28, 2026
विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?
1xbet russia

विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?

April 28, 2026
‘एक लाखाचे पाच लाख’ देण्याचे आमिष : व्यापाऱ्याला सव्वा पाच लाखांचा गंडा
1xbet russia

‘एक लाखाचे पाच लाख’ देण्याचे आमिष : व्यापाऱ्याला सव्वा पाच लाखांचा गंडा

April 28, 2026
दारूसाठी पैसे न दिल्याने महिलेच्या डोक्यात घातला दगड
1xbet russia

दारूसाठी पैसे न दिल्याने महिलेच्या डोक्यात घातला दगड

April 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

April 28, 2026
विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?

विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?

April 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon