दापोऱ्यात मध्यरात्री थरार! महसूल व पोलिसांच्या गराड्यातून वाळू माफियांनी डंपर पळवले !
गावकऱ्यांना तलवार-कुऱ्हाडीचा धाक जळगाव महसूल व पोलिसांच्या 'मॅनेजमेंट'वर गावकऱ्यांचा संताप; दापोरा ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात जळगाव(प्रतिनिधी) - जळगाव जवळील दापोरा शिवारात...















