• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 20, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) : – पर्यावरण समतोल राखणे आणि परिसर हिरवागार करण्याच्या उद्देशाने ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेतर्फे जळगाव येथील गायत्रीनगर ओपन स्पेस व निमजाय माता मंदिर परिसरात ६० वृक्षांचे यशस्वी रोपण करण्यात आले. या पर्यावरणपूरक मोहिमेत  LNS हायस्कूलच्या १९८८ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

आमदार राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती
या वृक्षारोपण मोहिमेला शहराचे आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांनी विशेष उपस्थिती लावली. आमदार भोळे आणि ग्रामविकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वृक्षारोपणाचे आणि त्यांच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

गौरव पाटील यांच्या संकल्पनेतून उपक्रम
या संपूर्ण वृक्षारोपण मोहिमेची मूळ संकल्पना LNS हायस्कूल ८८ बॅचचे सदस्य व फोटोमॅक्स चे संचालक संजय पाटील यांचे सुपुत्र गौरव पाटील यांनी मांडली होती. त्यांच्या या संकल्पनेला बॅचच्या सर्व सदस्यांनी आणि ग्रामविकास संस्थेने तात्काळ पाठिंबा देत हा उपक्रम प्रत्यक्ष जमिनीत उतरवला. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळासह सावली देणाऱ्या विविध देशी प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली.

सामूहिक शपथ आणि माजी विद्यार्थ्यांचा सहभाग
वृक्षारोपणासोबतच गायत्रीनगर परिसरातील नागरिकांनी लावलेल्या झाडांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा सामूहिक संकल्प केला. या मोहिमेत  LNS हायस्कूल ८८ बॅचचे राहुल कुलकर्णी, अमोघ जोशी, संजय पाटील, रवी गावंडे, आनंद तारे, प्रवीण वाणी, प्रभाकर जाधव या सदस्यांसह स्थानिक रहिवाशी भास्कर सोनार, राहुल पाटील, संजय वाल्हे, तुषार पाटील, धनराज पाटील, पंकज सोनवणे, सचिन वाघ, केतन निसाड, सूरज राठोड आदींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून श्रमदान केले.

परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारली आहे.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

लैंगिक छळमुक्त कार्यस्थळ निर्मितीसाठी शिक्षक व कर्मचार्‍यांचे  पॉश अ‍ॅक्ट  अंतर्गत प्रबोधन

Next Post

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

July 20, 2026
गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम
1xbet russia

गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

July 20, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
1xbet russia

लैंगिक छळमुक्त कार्यस्थळ निर्मितीसाठी शिक्षक व कर्मचार्‍यांचे  पॉश अ‍ॅक्ट  अंतर्गत प्रबोधन

July 20, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

July 20, 2026
गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

गायत्रीनगर परिसरात ६० वृक्षांचे रोपण; LNS हायस्कूलच्या ‘८८ बॅच’चा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

July 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!