Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

भांडण सोडविणे पडले महाग, तरुणावर चाकू हल्ला

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील घटना जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कुसुंबा गावी असणाऱ्या बेलदारवाडी येथे भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने...

प्रौढाच्या खूनप्रकरणी संशयितास अटक, एक दिवसाची कोठडी

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे घडली होती घटना भुसावळ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वरणगाव फॅक्टरीच्या आवारात किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एकाने डोक्यात...

धरणगाव महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात

धरणगाव (प्रतिनिधी) :- कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त" वाचन प्रेरणा दिनाचे...

कामाच्या पहिल्याच दिवशी तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, एक जखमी

जळगावात एमआयडीसी परिसरातील घटना जळगाव (प्रतिनिधी) :- एमआयडीसीतील एका प्लास्टीक कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी हजर झाल्यावर काम करीत असताना विजेचा...

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्ट माधुरी कानिटकर यांच्या जन्मदिनानिमित्‍त रक्‍तदान शिबिर

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम जळगाव (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांच्या वाढदिवसानिमित्‍त गोदावरी नर्सिंग...

माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या शुभहस्ते विवरा येथे शुभमुहूर्तावर चित्रीकरणाचे पूजन

रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील विवरा येथीलयेथील श्री.ग.गो बेंडाळे हायस्कूल येथे ‘ते दहा दिवस’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे पूजन आज शुभमुहूर्तावर...

शासकीय रुग्णालयात चार महिन्यांच्या “अरबाज”ने मृत्यूलाही परतविले !

'जीएमसी'च्या बालरोग विभागाच्या पथकाला यश जळगाव (प्रतिनिधी) :- न्यूमोनिया आजारामुळे श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तसेच किडनीला इजा झालेली असताना...

सशस्त्र आरोपींना शिताफीने अटक करण्यात पोलिसांना यश

भुसावळ शहरातील घटना, पिस्तुलांसह मुद्देमाल जप्त भुसावळ (प्रतिनिधी) :-  गुन्हा करून फरार झालेल्या आरोपीचा पाठलाग करत बाजारपेठ पोलिसांनी  चौघांना बेड्या...

डॉ. बेंडाळे महाविद्यालयात ‘ओळख देशभक्तांची, शाळा तेथे क्रांतीमंदिर’ भव्य प्रदर्शनाचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातील विस्तार सेवा समिती, इतिहास विभाग आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे...

Page 1260 of 3488 1 … 1,259 1,260 1,261 … 3,488

ताज्या बातम्या

error: Content is protected !!