• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भांडण सोडविणे पडले महाग, तरुणावर चाकू हल्ला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 16, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कोयत्याचा धाक दाखवून दागिने हिसकावले

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कुसुंबा गावी असणाऱ्या बेलदारवाडी येथे भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने पोटावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना दि. १५ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुसुंबा येथील रहिवाशी ईश्वर निवृत्ती लोहार (वय २४, रा. कुसुंबा) हा तरुण जखमी झाला आहे. तो मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. दि. १५ रोजी बेलदारवाडी येथे रात्री ८ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी निलेश कोळी हा ओम साई राम मित्र मंडळाच्या देवी बसविण्याच्या ठिकाणी आला होता. तेथे त्याचे कृष्णा भालेराव यांच्याशी भांडण सुरु झाले. हे भांडण सोडविण्यासाठी ईश्वर लोहार हा मध्ये पडला. याचे वाईट वाटून संशयित आरोपी निलेश याने ईश्वर याला शिवीगाळ करून हातातील धारदार शस्त्राने पोटावर वार करीत गंभीर जखमी केले .

आजूबाजूच्या लोकांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला संशयित आरोपी निलेश कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उप निरीक्षक अनिस शेख करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/bhandan-sodvine-padle-mahag/
Previous Post

प्रौढाच्या खूनप्रकरणी संशयितास अटक, एक दिवसाची कोठडी

Next Post

डॉ. रवींद्र शोभणे यांची गांधी तीर्थला भेट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉ. रवींद्र शोभणे यांची गांधी तीर्थला भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल
1xbet russia

शिरसोली शिवारातून इलेक्ट्रिक,  सोलर पंपांच्या वायर लांबविल्या, गुन्हा दाखल

April 22, 2026
जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी
1xbet russia

जुन्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; कुर्‍हाड,  विळ्याने हल्ला करत तरुणाला केले जखमी

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon