• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सशस्त्र आरोपींना शिताफीने अटक करण्यात पोलिसांना यश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 15, 2023
in Uncategorized, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

भुसावळ शहरातील घटना, पिस्तुलांसह मुद्देमाल जप्त

भुसावळ (प्रतिनिधी) :-  गुन्हा करून फरार झालेल्या आरोपीचा पाठलाग करत बाजारपेठ पोलिसांनी  चौघांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून तीन गावठी कट्टे व जीवंत काडतुसांसह अन्य सामग्री जप्त करण्यात आली आहे.

तालुक्यातील खडका गावातील रहिवासी गिरीश देविदास तायडे याच्या विरोधात बाजारपेठ पोलीस स्थानकात  गुन्हा दाखल करण्यात आला असून तो  फरार आहे. बाजारपेठ पोलीस त्याच्या शोधात होते. दरम्यान, बाजारपेठचे पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांना गुप्त माहिती मिळाली की, गिरीश तायडे हा आपल्या साथीदारांसह खडका चौफुलीवर येणार असून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील आहे. त्यानुसार कारवाई करण्यात आली. या अनुषंगाने वर नमूद केलेल्या चारही जणांच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. ला गुन्हा नोंद करण्यात आला असुन नमुद गुन्हयाचा तपास पोउनि मंगेश जाधव करित आहेत. या गुन्हयात आरोपी नाम धिरज प्रकाश सोनवणे, मुकेश जयदेव लोढवाल, व संजय शांताराम कोळी यांना अटक करण्यात आली असून चौघांना १७ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, गुन्हे शोध पथकाचे सहा.पो.निरी. हरोष भोये, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोहेकॉ/सुनिल जोशी, पोहेकॉ/विजय नेरकर, पोहेकॉ/रमण सुरळकर, पोहेकॉ/यासीन पिंजारो, पोहेकॉ/महेश चौधरी, पोहेकॉ/निलेश चौधरी, पोहेका/उमाकांतं पाटील, पोकॉ/सचिन चौधरी, पोकॉ/ जावेद शहा, पोकॉ/प्रशांत परदेशी, पोकॉ/योगेश माळी यांच्या पथकाने केली आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/sashatra-aaropinna-atk/
Previous Post

डॉ. बेंडाळे महाविद्यालयात ‘ओळख देशभक्तांची, शाळा तेथे क्रांतीमंदिर’ भव्य प्रदर्शनाचे आयोजन

Next Post

बंद घर फोडून चोरटयांनी सोन्याचे दागिने पळविले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बंद घर फोडून चोरटयांनी सोन्याचे दागिने पळविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास
क्राईम

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

October 9, 2026
भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
क्राईम

भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

October 9, 2026
तापी नदीत साखळीने पाय बांधलेल्या अवस्थेत तरुण दाम्पत्याचे मृतदेह आढळले; परिसरात खळबळ
क्राईम

तापी नदीत साखळीने पाय बांधलेल्या अवस्थेत तरुण दाम्पत्याचे मृतदेह आढळले; परिसरात खळबळ

October 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

October 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon