• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खळबळ, डोक्यात गोळी झाडून पोलिसाची आत्महत्या !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 15, 2024
in जळगाव
0
खळबळ, डोक्यात गोळी झाडून पोलिसाची आत्महत्या !

जामनेर शहरात मध्यरात्री थरार

मुंबई येथे सचिन तेंडुलकरच्या बंगल्यावर होता गार्ड

जळगाव/जामनेर (प्रतिनिधी) : मुंबई येथून सुट्टीवर आलेल्या एसआरपीएफच्या पोलिसाने जामनेर शहरातील राहत्या घरी शासकीय पिस्टलामधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवार दि. १५ मे रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. सदरहू पोलीस हा मुंबई येथे सुपरस्टार क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या बंगल्यावर गार्ड म्हणून कामास असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रकाश गोविंदा कापडे (वय ३९ रा. गणपती नगर, जामनेर) असे मयत पोलिसाचे नाव आहे. तो गणपती नगरात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, वहिनी अशा परिवारासह राहत होता. एसआरपीएफ जवान म्हणून तो मुंबई पोलीस येथे नोकरीला होता. सध्या त्याला सुपरस्टार क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या बंगल्यावर गार्ड म्हणून नोकरी देण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी मतदानाकरिता म्हणून ते गावी जामनेर शहरात आले होते. दोन दिवसांपूर्वी ते परिवारासह शेगाव येथे दर्शनासाठी गेले होते.

मंगळवारी दि.१४ मे रोजी रात्री जेवण केल्यानंतर सर्व झोपी गेले. रात्री प्रकाश कापडे हे घराच्या वरच्या बाजूला असलेल्या खोलीत गेले. त्या ठिकाणी कपाळाला शासकीय पिस्टल लावून गोळी झाडून आत्महत्या केली. सदर बंदुकीचा आवाज झाल्यावर त्यांची आई आणि परिवार धावत आला. मात्र ते जागेवरच कोसळले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी सदर घटनेचा पंचनामा केला. प्रकाश कापडे यांच्या शासकीय पिस्टलमध्ये दहा गोळ्या होत्या. त्यातील दोन गोळ्या फायर झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान सदर पोलिसाचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे पुढील कार्यवाहीसाठी देण्यात आला होता. सदरहू घटनेमुळे कापडे परिवारावर मोठा आघात कोसळला असून त्यांना मानसिक धक्का बसला आहे.

या घटनेप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली. दरम्यान या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.


 

 

Previous Post

जामनेरच्या माहेरवाशिणीने अमरावती येथे घेतले विष, उपचारादरम्यान मृत्यू !

Next Post

जळगावात चक्कर येऊन रस्त्यावर पडल्याने एकाचा मृत्यू 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात चक्कर येऊन रस्त्यावर पडल्याने एकाचा मृत्यू 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद
1xbet russia

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon