• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

खळबळ : तरुण विवाहितेची विषारी औषध घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खळबळ : तरुण विवाहितेची विषारी औषध घेऊन आत्महत्या

भडगाव तालुक्यातील गिरड येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील गिरड येथील ३० वर्षीय विवाहितेने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. जळगाव येथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते

शितल विलास कोळी (वय ३०, रा. गिरड ता. भडगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तिचे पती विलास कोळी हे मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. शितल कोळी यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.(केसीएन) दरम्यान दि. २० जून रोजी संध्याकाळी शितलने राहत्या घरी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

दरम्यान १३ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर बुधवारी दि. ३ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सदर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.(केसीएन) दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून तो शून्य क्रमांकाने भडगाव पोलीस स्टेशनला वर्ग केला असून भडगाव पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.


 

Tags: #crimesucide
Previous Post

प्रतिबंधित पान मसाला विक्री प्रकरणी एकाला अटक

Next Post

खळबळ, मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून बेदम मारहाणीत इसमाचा मृत्यू..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खळबळ, मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून बेदम मारहाणीत इसमाचा मृत्यू..!

खळबळ, मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून बेदम मारहाणीत इसमाचा मृत्यू..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon