• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

३२ हजारांची लाच मागणारा वैद्यमापन शास्त्र विभाग निरीक्षकाला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 27, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
३२ हजारांची लाच मागणारा वैद्यमापन शास्त्र विभाग निरीक्षकाला अटक

जळगाव (प्रतिनिधी ) – पेट्रोल पंपाच्या झोनल मशिन स्टॅंपींग करुन प्रमाणपत्र देण्याच्या मोबदलयात ३२ हजार रुपयांची लाच मागणारा वैद्यमापन निरीक्षकास एसीबीच्या पथकाने अटक केली असून सुनिल रामंदास खैरनार (५६) असे रावेर येथे कार्यरत असलेल्या वैद्यमापन शास्त्र विभाग निरीक्षकाचे नाव आहे.

या प्रकरणातील तक्रारदार हे भुसावळ येथील रहीवासी असून रावेर येथील एस.एस.बिंबे ॲण्ड सन्स हा पेट्रोलपंप अकरा महीन्याच्या कराराने भाडेतत्वावर चालवण्यास घेतला आहे. या पेट्रोलपंपाच्या चार झोनल मशीन स्टॅम्पिंग करुन त्याबाबतचे स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात शासकीय फि व्यतिरीक्त तक्रारदाराकडे सुनिल खैरनार यांनी ३२ हजार रुपयांची लाच मागीतली होती. 32 हजार रुपयांची लाच पेट्रोल पंपाच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागी घेतांना त्यांना एसीबी पथकाने रंगेहात पकडले.

यांनी केली कारवाई

एसीबीचे डीवायएसपी शशिकांत एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.बाळु मराठे, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.प्रणेश ठाकुरपो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ,, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी आदींच्या पथकाने कारवाई केली.

 

 


 

 

Tags: #acbraver #jalgaon
Previous Post

निवडणूक आयोग करणार शिवसेना चिन्ह वाटपाबाबतचा फैसला

Next Post

टाकरखेड्यात घरफोडी ; ८० हजाराची चोरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

टाकरखेड्यात घरफोडी ; ८० हजाराची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतातील शेड फोडून १९ डुकरांची चोरी; ८४ हजारांचा फटका
1xbet russia

शेतातील शेड फोडून १९ डुकरांची चोरी; ८४ हजारांचा फटका

July 28, 2026
धडक कारवाई! जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू चोरीवर पोलिसांचा मोठा प्रहार
1xbet russia

धडक कारवाई! जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू चोरीवर पोलिसांचा मोठा प्रहार

July 28, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला
1xbet russia

मालकनगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व तीन मोबाईलसह ७० हजारांचा ऐवज लंपास

July 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

भुसावळात घरात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा; सात जणांविरुद्ध गुन्हा

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतातील शेड फोडून १९ डुकरांची चोरी; ८४ हजारांचा फटका

शेतातील शेड फोडून १९ डुकरांची चोरी; ८४ हजारांचा फटका

July 28, 2026
धडक कारवाई! जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू चोरीवर पोलिसांचा मोठा प्रहार

धडक कारवाई! जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू चोरीवर पोलिसांचा मोठा प्रहार

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon