• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अरेच्चा, जागा तर हडपलीच ; वरतून रिकामी करण्यासाठी मागितली १ कोटीची खंडणी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 29, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगाव शहरात वकिलासोबत घडला प्रकार, तिघांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील ओंकार नगर येथील एका वकिलाच्या प्लॉटवर बनावट दस्तऐवजांच्या आधारे जिल्हापेठ येथील जागेत अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढंच नाही तर, ही जागा खाली करण्यासाठी संबंधित आरोपींनी वकिलाकडे तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी शनिवारी दि. २८ जून रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओंकार नगरात राहणारे ॲड. पंकज पांडुरंग काळे (वय ४७) यांच्या वडिलांनी जिल्हापेठमधील टी.पी. स्कीम क्रमांक २ मधील प्लॉट क्रमांक २६९ विकत घेतला होता. या प्लॉटच्या बाजूला असलेल्या प्लॉट क्रमांक २६५ मधील रहिवासी विमल आत्माराम वाणी यांनी १४ फेब्रुवारी १९८० रोजी घर खरेदी केले. त्यांच्या खरेदी खतात त्यांनी केवळ ६३.८ एवढी जागा खरेदी केली होती. मात्र, १८ एप्रिल १९८० रोजी वाणी कुटुंबियांनी बनावट दस्त तयार करून दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केली आणि प्लॉट क्रमांक २६५ चे क्षेत्रफळ ५७७.७ असे वाढवून दाखवले.

याच बनावट दस्ताच्या आधारे वाणी कुटुंबियांनी ॲड. काळे यांच्या प्लॉट नं. २६९ च्या जागेवर अतिक्रमण करत बेकायदेशीर बांधकाम केले. ॲड. काळे यांनी विचारणा केली असता, तुषार वाणी आणि श्रीकांत वाणी यांनी ‘जागा खाली करतो, पण त्यासाठी १ कोटी रुपये द्यावे लागतील,’ अशी खंडणीची मागणी केली. या त्रासाला कंटाळून ॲड. पंकज काळे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

जळगावात एलसीबीकडून ८ हजारांच्या बनावट नोटांसह दोघे अटकेत

Next Post

पिंप्राळ्यात गॅस सिलिंडरचा काळाबाजार, १९ सिलेंडरसह एकाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पिंप्राळ्यात गॅस सिलिंडरचा काळाबाजार, १९ सिलेंडरसह एकाला अटक

पिंप्राळ्यात गॅस सिलिंडरचा काळाबाजार, १९ सिलेंडरसह एकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

तीन गायींची अमानुष वाहतूक; वाहनासह दोन लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त, पाचोरा पोलिसांत गुन्हा

June 28, 2026
आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!
1xbet russia

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon