• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भीषण अपघातात ट्रक खाली चिरडला गेल्याने पुतण्या ठार, काका जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 4, 2024
in अपघात, जळगाव
0
भीषण अपघातात ट्रक खाली चिरडला गेल्याने पुतण्या ठार, काका जखमी

जळगावात राष्ट्रीय महामार्गावरील संध्याकाळची घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मानराज पार्क जवळ दुचाकीला वाहनाचा कट लागला व खाली पडून ट्रक खाली आल्याने तरुण जागीच ठार झाला. तर त्याचे काका जखमी झाले आहे. हा अपघात सोमवार दि. ४ रोजी सायंकाळी ७ वाजता झाला. अपघातानंतर ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संजोग सुरेश सपकाळे (२०, रा. गाढोदा, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर नवल बिसन सपकाळे (४७, रा. गाढोदा, ता.जळगाव) असे जखमी काकाचे नाव आहे. नवल सपकाळे यांचा मुलगा जळगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल असल्याने त्याला डबा देण्यासाठी नवल सपकाळे व त्यांचा पुतण्या संजोग हे दुचाकीने जळगावला येत होते. खोटेनगरकडून शिवकॉलनीकडे येत असताना नवल सपकाळे यांच्या दुचाकीला एका वाहनाने कट मारला. त्यामुळे दुचाकीस्वार काका-पुतणे हे रस्त्यावर कोसळले.

त्यात संजोग हा मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आला व चिरडला गेला. तर त्याचे काका जखमी झाले आहे. अपघातानंतर ट्रक चालक तेथून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले व तरुणाचा मृतदेह व जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. अपघातात तरुण ठार झाल्याची माहिती मिळताच मयत संजोग याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.

कुटुंबियांनी एकच आक्रोश केला होता. संजोग हा आयटीआयचे शिक्षण घेत असल्याने तो दररोज जळगावला येत होता. मात्र सोमवारी तो परतत असताना काळाने त्याच्यावर झडप घातली. संजोग याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.


 

 

Previous Post

टवाळखोरांचे प्रताप सुरूच, राधाकृष्ण नगरात वाहनांच्या काचा फोडल्या

Next Post

सेवा परमो धर्म ‘मोहन लिला’तील सार्थकता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सेवा परमो धर्म ‘मोहन लिला’तील सार्थकता

सेवा परमो धर्म ‘मोहन लिला’तील सार्थकता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!

August 16, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील पाणी काढण्यावरून वाद; शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

August 16, 2026
कौशल्यपूर्ण होऊन रोजगारक्षम व्हाच्, पण सामाजिक बांधिलकीही जोपासा : आ. सुरेश भोळे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
Uncategorized

कौशल्यपूर्ण होऊन रोजगारक्षम व्हाच्, पण सामाजिक बांधिलकीही जोपासा : आ. सुरेश भोळे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

August 16, 2026
पावसाळ्यात दक्षता बाळगून वीज अपघात टाळा – इब्राहीम मुलाणी
1xbet russia

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!

एमआयडीसी पोलिसांचा ‘दणका’; कट्ट्यासह रेकॉर्डवरील तिघा सराईतांना ठोकल्या बेड्या!

August 16, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

शेतातील पाणी काढण्यावरून वाद; शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

August 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon