• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खिर्डी सरपंचासह नांदगाव ग्रामपंचायतीचे तीन सदस्य अपात्र

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 18, 2021
in जळगाव
0

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश

जळगाव (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील खिर्डी बु. चे सरपंच आणि जळगाव तालुक्यातील नंदगाव गृप ग्रामपंचायतीचे तीन सदस्यांनवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अपात्रतेची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे ग्रामपंचायत सदस्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रावेर तालुक्यातील खिर्डी बु. येथील सरपंच किरण पितांबर कोळी (तावडे) यांनी निवडून आल्यापासून बारा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नव्हते. यासंदर्भात मधुकर प्रभाकर ठाकुर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार जिल्हाधिकार्‍यांसमोर  याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. सुनावणी अंती सरपंच किरण कोळी यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचे निष्पन्न झाल्याने ग्रामपंचायत अधिनियम-१९५९ चे कलम ३०-१- अ नुसार सरपंच पदावरून अपात्र करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.

नंदगावचे तीन सदस्य अपात्र

जळगाव तालुक्यातील गृप ग्रामपंचायत असलेल्या नंदगाव येथील ग्रामपंचायत सदस्य कैलास पुरमल भिल, जिजाबाई शांताराम धनगर आणि कमलबाई
वासुदेव कोळी यांनी ग्रामपंचायतीचा कर नोटीस मिळाल्यापासून तीन महिन्यात भरणा न केल्याची तक्रार भूषण गुणवंतराव पवार यांनी सीईओंकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासमोर या प्रकरणावर सुनावणी होऊन कैलास भिल, कमलबाई कोळी आणि जिजाबाई धनगर या
तिघांचे ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरविण्यात आले आहे.


 

 

Previous Post

एकाच दिवशी साडेएकोणीस लाखांचे वीजबिल भरून १९ शेतकरी कृषिपंपांच्या थकबाकीतून मुक्त

Next Post

बहिणीचा मृतदेह विहिरीत सापडला, भावाने बायकोला धारदार शस्त्राने वार करून ठार केले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बहिणीचा मृतदेह विहिरीत सापडला, भावाने बायकोला धारदार शस्त्राने वार करून ठार केले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात काम करताना विजेचा धक्का लागून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
क्राईम

शेतात काम करताना विजेचा धक्का लागून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 27, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
क्राईम

जळगावातील महादेव मंदिराच्या दानपेटीतून चोरी 

October 27, 2026
मोतीबिंदू मुक्त जळगाव जिल्हा’ अभियान;चोपड्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा प्रारंभ
खान्देश

मोतीबिंदू मुक्त जळगाव जिल्हा’ अभियान;चोपड्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा प्रारंभ

October 26, 2026
कासोदा पोलीस व एरंडोल महसूल विभागाची वाळूमाफियांवर संयुक्त धडक कारवाई
क्राईम

कासोदा पोलीस व एरंडोल महसूल विभागाची वाळूमाफियांवर संयुक्त धडक कारवाई

October 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात काम करताना विजेचा धक्का लागून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

शेतात काम करताना विजेचा धक्का लागून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 27, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावातील महादेव मंदिराच्या दानपेटीतून चोरी 

October 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon