• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेर हादरले, जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

साळीवाडा भागात ७ जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी): येथील साळीवाडा भागातील नथूभाऊ बारी यांच्या घराजवळ जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणावर लोखंडी रॉड आणि चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला ७ संशयित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शुभम दिलीप वाणी (वय २७, रा. साळीवाडा) आणि आरोपी केसर आबिद सय्यद यांच्यात ११ नोव्हेंबर २०२५ रोजी गाडीचा हॉर्न वाजवण्यावरून किरकोळ वाद झाला होता. तो वाद त्यावेळी मिटला होता, मात्र आरोपींच्या मनात त्याचा राग होता. ९ जानेवारी २०२६ च्या रात्री शुभम आपल्या मित्रासोबत हॉटेल पाटीलवाडा येथे जेवण करत असताना आरोपी तिथे आले. त्यांनी शुभमचा मोबाईल नेऊन पुन्हा परत केला. त्यानंतर रात्री १२ च्या सुमारास आरोपी केसरने शुभमला फोन करून घराबाहेर बोलावले.

शुभम घराबाहेर आला असता, आरोपी केसर सय्यद, झाकीर पठाण, नावेद शेख, समीर शेख, इम्रान शेख, नासिर शेख आणि साहिल शेख (सर्व रा. अमळनेर) हे हत्यारांसह तिथे दबा धरून बसले होते. आरोपींनी शुभमला शिवीगाळ करत “आज तेरा खेल खल्लास करते है” असे म्हणून डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केला. शुभम जमिनीवर पडलेला असताना त्याला लाथाबुक्क्यांनी आणि रॉडने बेदम मारहाण करण्यात आली.

या गोंधळात आरोपींनी शुभमच्या गळ्यातील सोन्याची चेन, खिशातील ६,५०० रुपये रोख आणि मोबाईल हिसकावून घेतला. तसेच परिसरात दगडफेक करून दहशत निर्माण केली. गल्लीतील लोक जागे झाल्याचे पाहून आरोपींनी तिथून पळ काढला.  गंभीर जखमी झालेल्या शुभमला तातडीने नर्मदा मेडिकल फाउंडेशन येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांविरुद्ध   गुन्हा नोंदवला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करत आहेत.


 

 

Tags: #amlner crime news #jalgaon #maharashtra #policeamlner tarunava chaku halla
Previous Post

घरोघरी जाऊन नागरिकांना दिला “वचननामा”, उमेदवारांनी केले पुस्तकाचे प्रकाशन

Next Post

जळगाव भाजपची पुन्हा कारवाई: पक्षविरोधी कारवाया केल्याने ३ पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव भाजपची पुन्हा कारवाई: पक्षविरोधी कारवाया केल्याने ३ पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी

जळगाव भाजपची पुन्हा कारवाई: पक्षविरोधी कारवाया केल्याने ३ पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक
1xbet russia

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक

July 23, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू उत्खननावर कारवाई; ट्रॅक्टरसह २.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 23, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात गॅरेज फोडून बुलेट मोटारसायकलचे सुटे भाग लंपास

July 23, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात

July 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक

July 23, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

अवैध वाळू उत्खननावर कारवाई; ट्रॅक्टरसह २.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon