• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अमळनेर तालुक्यात घरफोडीत १ लाखांचा मुद्देमाल चोरीस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 1, 2024
in Uncategorized
0
अमळनेर तालुक्यात घरफोडीत १ लाखांचा मुद्देमाल चोरीस

शिरुड येथील घटना : गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरुड येथे मंगरूळ रस्त्यावर असलेल्या एका घरात प्लास्टिक कागद फाडून घरात शिरलेल्या चोरांनी घरातील ९९ हजार रुपयाचा मुद्देमाल तर दुसऱ्या घरातील ५ हजार रुपये व एक ग्रॅम सोने चोरल्याची घटना दि. २९ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगरूळ रस्त्यावर शकुंतला दुर्योधन पाटील राहतात. त्यांच्या घरात भिंतीला बांधलेला प्लास्टिक कागद फाडून दि. २८ रोजी रात्री प्रवेश केला व घरात लोखंडी पेटीत ठेवलेले ७० हजार रुपये रोख, २० हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम सोन्याचे पेंडंट, ४ हजार रुपये किंमत असलेले १ ग्रॅम सोन्याचे पान,३ हजार रुपये किमतीचे ४ भार वजनाचे चांदीचे कडे तसेच २ हजार रुपयाचे २ भार वजनाची चांदीची चैन असा ९९ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. तर नरेंद्र उत्तम माळी यांच्या घरातून ५ हजार रुपये रोख व १ ग्रॅम सोन्याचे पान असा मुद्देमाल चोरीला गेला आहे. शकुंतला पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करीत आहेत.

Previous Post

अमळनेर शहरात वादळाने घर कोसळले, २ जखमी  

Next Post

जामनेर तालुक्यात खूनांचे सत्र सुरूच : शहापूर येथे अनैतिक संबंधातून महिलेची हत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जामनेर तालुक्यात खूनांचे सत्र सुरूच : शहापूर येथे अनैतिक संबंधातून महिलेची हत्या

जामनेर तालुक्यात खूनांचे सत्र सुरूच : शहापूर येथे अनैतिक संबंधातून महिलेची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

May 4, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत ८७ वर्षीय वृद्धेचा मृत्यू; धडक देऊन चालक फरार
Uncategorized

अज्ञात वाहनाच्या धडकेत ८७ वर्षीय वृद्धेचा मृत्यू; धडक देऊन चालक फरार

May 4, 2026
काळजाचा थरकाप! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या आऊटलेटमध्ये पडून ५ वर्षीय बालकाचा करुण अंत
1xbet russia

काळजाचा थरकाप! जामनेरमध्ये स्विमिंग पूलच्या आऊटलेटमध्ये पडून ५ वर्षीय बालकाचा करुण अंत

May 4, 2026
महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात
1xbet russia

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

May 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

May 4, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत ८७ वर्षीय वृद्धेचा मृत्यू; धडक देऊन चालक फरार

अज्ञात वाहनाच्या धडकेत ८७ वर्षीय वृद्धेचा मृत्यू; धडक देऊन चालक फरार

May 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!