• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत कोसळली; दोन चिमुकल्या बेपत्ता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 8, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत कोसळली; दोन चिमुकल्या बेपत्ता

ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत कोसळली; दोन चिमुकल्या बेपत्ता

साक्री तालुक्यातील गणेशपूर येथील घटना

धुळे प्रतिनिधी साक्री तालुक्यातील गणेशपूर येथे रविवारी दुपारी कांदा भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत कोसळून तीन चिमुकल्या पाण्यात पडल्याची धक्कादायक घटना घडली. यापैकी एका बालिकेला गावकऱ्यांनी बचावले असून दोन बालिका अद्याप बेपत्ता आहेत.

कांदा चाळीत ट्रॉलीमध्ये माल भरण्याचे काम सुरू असताना मजुरांची मुले ट्रॅक्टरवर खेळत होती. दरम्यान, ट्रॅक्टर अचानक सुरू झाला आणि ट्रॉलीसह अंदाजे ६० फूट खोल, पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळला. गावकऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करून परी संदीप गायकवाड (वय २) हिला बाहेर काढले.

मात्र खुशी दाजू ठाकरे (३) आणि ऋतिका संदीप गायकवाड (३) या दोन बालिका पाण्यात बेपत्ता झाल्या असून त्यांच्या शोधासाठी पंपाद्वारे विहिरीतील पाणी उपसण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. मदतकार्याकरिता जेसीबी मागविण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक वळवी व पथक घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने बचाव व शोधकार्य युद्धपातळीवर सुरू असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

शेतकऱ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

वावडदे येथे एरंडोल-शेगाव पायी वारी दिंडीचे उत्साही स्वागत!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वावडदे येथे एरंडोल-शेगाव पायी वारी दिंडीचे उत्साही स्वागत!

वावडदे येथे एरंडोल-शेगाव पायी वारी दिंडीचे उत्साही स्वागत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालय येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालय येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा

May 14, 2026
गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये ’आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये ’आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ उत्साहात साजरा

May 14, 2026
आरोहण २०२६ उत्साहात समारोप
1xbet russia

आरोहण २०२६ उत्साहात समारोप

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालय येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालय येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!