• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पतीच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वतःला गोळी मारून विवाहितेने केली आत्महत्या

गडचिरोलीच्या मुलचेरा येथील घटनेने खळबळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 7, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ;- गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग अहेरी अंतर्गत मुलचेरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीने पतीच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना येथे घडली आहे. पोलीस उपनिरीक्षक धनराज शिरसाट यांची पत्नी संगिता शिरसाठ (वय २८) ने आज दुपारी साडेबारा ते १ वाजे दरम्यान गोळी मारून आत्महत्या केली .

सूत्रांच्या माहितीनुसार मुलचेरा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक धनराज शिरसाठ कार्यरत आहे. त्यांच्यासोबत पत्नी आणि आईवडील दोन मुले वास्तव्याला होते. आज धनराज शिरसाठ हे काही कामानिमित्त आपल्या आई वडिलांसोबत बाहेर गेले होते . यावेळी घरी पत्नी संगीता भार्गर्वी (वय ९) आणि शुभम (४) घरात होते . दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास संगिता शिरसाठ यांनी आपल्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली . गोळीचा आवाज ऐकल्यानंतर भार्गवी हिने आरडाओरड केली . यावेळी त्या ठिकाणी असणाऱ्या काही पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले . मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले . दरम्यान या प्रकारची माहिती गडचिरोली पोलीस घेत असून खरा प्रकार काय आहे हे लवकरच उघड होईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले.


 

 

Previous Post

जळगावात चार दुकानांवर मनपाची सीलची कारवाई

Next Post

अमळनेरात जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवसाला नागरिकांचा १०० टक्के प्रतिसाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमळनेरात जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवसाला नागरिकांचा १०० टक्के प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 
1xbet russia

गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात ’आंतरराष्ट्रीय योग दिन’आयोजन

June 20, 2026
रूळ ओलांडताना रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणीचा मृत्यू
1xbet russia

जळगावात रेल्वे रुळ ओलांडताना मध्यप्रदेशातील मजूर महिलेचा मृत्यू

June 20, 2026
प्लास्टिक स्क्रॅपला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

प्लास्टिक स्क्रॅपला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 19, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा होणार
1xbet russia

आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा होणार

June 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 

गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात ’आंतरराष्ट्रीय योग दिन’आयोजन

June 20, 2026
रूळ ओलांडताना रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणीचा मृत्यू

जळगावात रेल्वे रुळ ओलांडताना मध्यप्रदेशातील मजूर महिलेचा मृत्यू

June 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon