डोंगरगाव ,ता. पाचोरा ;- येथील रहिवासी असलेले तसेच मराठी विषयाचे प्रसिद्धी विषयतज्ञ यांची कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या पाचोरा तालुका संघटक पदी निवड करण्यात आली.आज कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष जयदीप दादा ननावरे ,उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल दादा पाटील, उत्तर महाराष्ट्र निरीक्षक अमोलजी बिडे यांच्या मार्गदर्शनाने व प्रल्हाद दादा वाघ यांच्या अध्यक्षतेखाली निवड करत आहेत, तालुक्यात संघटनेच्या माध्यमातून कृषी पदवीधर, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे संघटन करून त्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता व संघटना
करीता देविदास सावळे यांची निवड करण्यात आली आहे.
देविदास सावळे हे शेतकरी अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे त्यांची निवड झाल्याने शेतकरी संघटनेतील वरिष्ठ लोकांनी दूरध्वनी वरून शुभेच्छा दिल्या आहेत तसेच स्तरावरून कौतुक होत आहे.