• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

महामार्गावरील पेट्रोल पंप खुले राहणार – जिल्हाधिकारी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 16, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0


जळगाव ;– माल वाहतूकदार वाहनांसाठी जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्गांना लागून असणारे पेट्रोलपंप आता नेहमी प्रमाणे खुले राहणार असून जिल्हाधिकार्‍यांनी रात्री उशीरा याबाबतचा लेखी आदेश जारी केला आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यातील पेट्रोल पंपसाठी सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी चार ते सात ही वेळ जाहीर करण्यात आली होती. यात अत्यावश्यक सेवांसाठी आणि ते देखील शासकीय पास असेल तरच पेट्रोल वा डिझेल दिले जात होते. आता लॉकडाऊनसाठी राज्य शासनाने नवीन निर्देश जारी केले आहेत. यानुसार जिल्हा प्रशासनाने पेट्रोल पंप चालकांसाठी आधीची अट शिथील केली आहे. याच्या अंतर्गत जिल्ह्यातून जाणार्‍या हायवेंना लागून असणार्‍या पेट्रोल व डिझेल पंपमध्ये आधीप्रमाणे पेट्रोल/डिझेल विक्री करता येणार आहे. अर्थात, फक्त मालवाहतूक करणार्‍या वाहनांनाच इंधन मिळणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तर महापालिका व नगरपालिका हद्दीपासून तीन किलोमीटरच्या आत असणार्‍या पेट्रोल पंपांना यातून वगळण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी याबाबतचे लेखी निर्देश जारी केले आहेत.

या निर्देशानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ म्हणजेच पारोळा ते मुक्ताईनगर; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३-जे जळगाव ते पाचोरा-चाळीसगाव-नांदगाव मार्ग; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३-एफ जळगाव ते पहूर-सिल्लोड-औरंगाबाद; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३-एल म्हणजे पहूर-जामनेर-बोदवड-मुक्ताईनगर-बर्‍हाणपूर आदी मार्गांवरील पेट्रोल पंप आता आजपासून नियमित वेळेप्रमाणे खुले राहणार आहेत. यात वर नमूद केल्यानुसार शहरांच्या हद्दीपासून तीन किलोमीटरच्या आतील पेट्रोल पंपांचा अपवाद असणार आहे.


 

 

Previous Post

महावितरणकडून ‘ऑनलाईन’ वीजबिलां भरण्याची सोय

Next Post

गुजरात बायोटेक्नोलॉजी रिसर्च सेंटरच्या वैज्ञानिकांचे मुख्यमंत्र्याकडून कौतुक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गुजरात बायोटेक्नोलॉजी रिसर्च सेंटरच्या वैज्ञानिकांचे मुख्यमंत्र्याकडून कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

अमळनेर तालुक्यात खळबळ: पैशांचे आमिष दाखवून विवाहितेचे अपहरण व अत्याचार; आरोपीला अटक

July 15, 2026
शिरसोलीत २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
1xbet russia

शिरसोलीत २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

July 15, 2026
गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप
1xbet russia

गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप

July 14, 2026
भडगाव पोलिसांची मोठी कारवाई! सोलर कॉपर वायर चोरी करणारी टोळी जेरबंद; ५.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

भडगाव पोलिसांची मोठी कारवाई! सोलर कॉपर वायर चोरी करणारी टोळी जेरबंद; ५.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

अमळनेर तालुक्यात खळबळ: पैशांचे आमिष दाखवून विवाहितेचे अपहरण व अत्याचार; आरोपीला अटक

July 15, 2026
शिरसोलीत २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

शिरसोलीत २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

July 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon