• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

आ. किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ पुत्र सुमित उतरले मैदानात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 30, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आ. किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ पुत्र सुमित उतरले मैदानात

पाचोरा-भडगाव मतदारसंघात घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी

पाचोरा (प्रतिनिधी) :- पाचोरा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आ. किशोर पाटील यांच्यासह पुत्र सुमित पाटील, मुलगी प्रियंका पाटील यांनी मतदारसंघात प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. बुधवारी तालुक्यात काही गावांमध्ये पुत्र सुमित पाटील स्वतः जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधत असून आवाहन करीत आहे.

आ.किशोर पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यावर मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचारासाठी शहरातील प्रत्येक वार्डात, नगरात मतदारांच्या घरी जात आहेत. त्याचप्रमाणे पुत्र सुमित पाटील संध्याकाळी तालुक्यातील ग्रामीण भागात प्रत्येक गटातील नागरिकांच्या भेटी घेत आहेत. कनाशी (देव्हारी), लोण पिराचे, वलवाडी बुद्रुक व खुर्द आदी ठिकाणी प्रचार सुमित पाटील करीत असून त्यांना जनतेतून सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.

Tags: #aamdar kishor patil sir news #jalgaon #pachora #maharashtra #bharat
Previous Post

अरे बापरे, हे काय ? जिल्हा कारागृहात टीव्हीवर चक्क ब्ल्यू फिल्म..!

Next Post

पुलावरुन उडी घेत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

पुलावरुन उडी घेत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी
1xbet russia

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी

July 6, 2025
श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
1xbet russia

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

July 6, 2025
महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण
1xbet russia

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण

July 6, 2025
तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

July 6, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी

खुबचंद सागरमल विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी, वृक्षदिंडी

July 6, 2025
श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

July 6, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!