• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पुलावरुन उडी घेत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 30, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

जळगावला लागून बांभोरी महामार्गावरील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- बांभोरी पुलावरुन गिरणा नदीपात्रात उडी मारुन गणेश पाटील (वय ३५, रा. मेहरुण) या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवार दि. २९ ऑक्टोंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. तेथील ग्रामस्थांनी तात्काळ पाण्यात उडी घेवून तरुणाला बाहेर काढत रुग्णालयात घेतले. याठिकाणी तरुणावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

शहरातील मेहरुण परिसरात गणेश पाटील हा तरुण वास्तव्यास आहे. या तरुणाने मंगळवार दि. २९ ऑक्टोंबर रोजी बांभोरी येथील गिरणा नदीच्या पुलावर गेला. (केसीएन)पुलावरुन वाहतुक सुरु असतांना त्या तरुणाने गिरणा नदीपात्रात उडी घेतली. ही घटना बांभोरी येथील काही ग्रामस्थांच्या लक्षात येताच, त्यांनी तरुणाला तात्काळ नदीपात्रात उडी घेवून तरुणाला बाहेर काढले.

त्यानंतर खासगी वाहनातून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. पुलावरुन उडी मारल्यामुळे तरुणाच्या कंबरेला मार लागला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

आ. किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ पुत्र सुमित उतरले मैदानात

Next Post

राज्यात महायुतीने दिले २८६ जागांवर उमेदवार, माघारीनंतर होणार चित्र स्पष्ट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राज्यात महायुतीने दिले २८६ जागांवर उमेदवार, माघारीनंतर होणार चित्र स्पष्ट

राज्यात महायुतीने दिले २८६ जागांवर उमेदवार, माघारीनंतर होणार चित्र स्पष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू
1xbet russia

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक
1xbet russia

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026
उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!