• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपचे जामनेरात घंटानाद आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 30, 2021
in जळगाव
0

जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर शहरातील भाजीमंडी परिसरात असलेल्या हनुमान मंदीरासमोर माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातून ढोल टाळ व शंखनाद करून रॅली काढून घंटानाद आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना मोठमोठे कार्यक्रम घेतात राज्यातील डान्स बार बियर बार बाजारपेठे मॉल सिनेमा थेटर सर्व चालू आहे त्याच बरोबर दुसऱ्या राज्यात मंदिरे उघडे आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच मंदिरात कोरोना येतो का असा सवाल आमदार गिरीश महाजन यांनी केला, त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी कोणतेही नियम मला घाबरणार नसून तुम्ही पोलिस उभे करा आम्ही आज पासून राज्यातील मंदिरे उघडे करू, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली.

जामनेर शहरातील भाजीमंडी भागात असलेल्या हनुमान मंदिरासमोर आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने घंटानाद आंदोलन केले. यावेळी धामणे शहरातून भाजपातर्फे ढोल टाळ व शंखनाद करून रॅली काढण्यात आली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरपालिका गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक नाना बाविस्कर, नाना वाणी, सुहास पाटील, बाबुराव हिरवळे, बंटी वाघ, भाजपा तालुका सरचिटणीस रवींद्र झाल्टे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निलेश नाईक, सरचिटणीस सुभाष पवार, रामकिसन नाईक, अजय नाईक, पुखराज डांगे यांच्यासह मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


 

 

Previous Post

आ. अनिल पाटील यांच्या पाठपुराव्याने अमळनेर तालुक्यातील शेतकर्‍यांना मिळणार नुकसान भरपाई

Next Post

विनयभंगाची खोटी तक्रार ; फिर्यादी महिलेच्या चौकशीची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विनयभंगाची खोटी तक्रार ; फिर्यादी महिलेच्या चौकशीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon