• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आ. अनिल पाटील यांच्या पाठपुराव्याने अमळनेर तालुक्यातील शेतकर्‍यांना मिळणार नुकसान भरपाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 30, 2021
in जळगाव
0

अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर तालुक्यातील आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना २ कोटी ३३ लक्ष रूपयांची नुकसान भरपाई मिळणार असून यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केलेला पाठपुरावा निणार्यक ठरला आहे.

अमळनेर मतदारसंघातील १३० गावातील शेतकर्‍यांना फेब्रुवारी २१ मधील वादळी वारा व अतिवृष्टीमुळे झालेल्या रब्बी पिकांच्या नुकसानीची भरपाई शासनातर्फे जाहीर करण्यात आली असून लवकरच वितरित होणार आहे. यात अमळनेर तालुक्यासाठी २ कोटी ३३ लक्ष तर पारोळा तालुक्यातील गावांसाठी ३२ लक्ष रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. आमदार अनिल पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शेतकर्‍यांना ही मदत मिळणार आहे.

अमळनेर विधानसभा मतदार संघात दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे अमळनेर तालुक्यातील ९५ व पारोळा तालुक्यातील ३५ गावांना फटका बसलेला होता. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या ज्वारी, मका, गहू, बाजरी व इतर रब्बी पिकांचे नुकसान झाले होते. यात अमळनेर तालुक्यातील १७२५.७६ हेक्टर वरील २८९४ तर पारोळा तालुक्यातील २३४.६२ हेक्टर वरील ७३३ शेतकर्‍यांच्या शेती पिकाचे नुकसान झालेले होते.

या बाधित क्षेत्राचे पंचनामे देखील तातडीने करण्यात आले होते. यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला होता.नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी मदत मिळवून दिल्याबद्दल आमदार अनिल पाटील व प्रशासनाचे आभार मानले आहेत.दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या शेतकर्‍यांना या मदतीमुळे दिलासा मिळणार आहे.

शासनाने व जळगाव जिल्हाधिकारी यांनी २५ ऑगस्ट २१ रोजी जाहीर केलेल्या नुकसानभरपाई मध्ये जिल्हाला एकूण ३ कोटी ४३ लक्ष रुपयांची मदत जाहीर केली असून यात अमळनेर विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी २ कोटी ६५ लक्ष रुपयांची भरीव मदत मिळाली आहे. यासाठी मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री ना.अजित पवार,महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात,कृषिमंत्री ना.दादा भुसे,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडवेट्टीवर, संबंधित खात्यांचे राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.


 

 

Previous Post

भडगावात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढणार

Next Post

आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपचे जामनेरात घंटानाद आंदोलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपचे जामनेरात घंटानाद आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर
1xbet russia

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

June 13, 2026
अल्पवयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

यावल तालुक्यातील १७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

June 13, 2026
शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश
1xbet russia

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

नागपूर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

June 13, 2026
अल्पवयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

यावल तालुक्यातील १७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon