• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भडगावात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 30, 2021
in जळगाव
0

भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव नगरपालिकेसह तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पक्षातर्फे करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पत्रकार परिषदेत आगामी निवडणुकांबाबत भूमिका जाहीर करण्यात आली. या बैठकीत प्रारंभी पक्षाच्या भडगाव तालुकाध्यक्षपदी गोंडगाव येथील राहुल पाटील यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. या प्रसंगी नूतन तालुकाध्यक्ष राहुल पाटील, शहराध्यक्ष शामकांत भोसले, नूतन जिल्हा महिला उपाध्यक्ष योजना पाटील, जिल्हा सरचिटणीस संदीप चव्हाण, कार्याध्यक्ष हर्षल पाटील, युवक तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील, जिल्हा प्रवक्ता भूषण पाटील, युवक उपाध्यक्ष कुणाल पाटील, तालुका कार्याध्यक्ष स्वदेश पाटील, कार्यालयीन प्रमुख शरद पाटील, भरत चव्हाण, मिलिंद अहिरे, रोहन परदेशी व पदाधिकारी उपस्थित होते.

याबाबत तालुका कार्याध्यक्ष हर्षल पाटील व शामकांत भोसले म्हणाले की, सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहेत. यासाठी लवकरच प्रभागनिहाय काम, शाखा नव्याने उभारू, जि.प., पं.स. व गटप्रमुख आदी सर्व समित्या नव्याने जाहीर करू. नेत्यांनी निर्णय घेतल्यास महा विकास आघाडी होईल. मात्र आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत, असे असे हर्षल पाटील यांनी सांगितले.

Previous Post

तळोदा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने क्रीडादिना निमित्ताने क्रीडा शिक्षकांचे सत्कार

Next Post

आ. अनिल पाटील यांच्या पाठपुराव्याने अमळनेर तालुक्यातील शेतकर्‍यांना मिळणार नुकसान भरपाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आ. अनिल पाटील यांच्या पाठपुराव्याने अमळनेर तालुक्यातील शेतकर्‍यांना मिळणार नुकसान भरपाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन
जैन कंपनी

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांतर्फे ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साहित्य वाटप व मार्गदर्शन; हरवलेले १२ मोबाईल मूळ मालकांना परत
खान्देश

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांतर्फे ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साहित्य वाटप व मार्गदर्शन; हरवलेले १२ मोबाईल मूळ मालकांना परत

November 6, 2026
जळगावचे शासकीय रुग्णालय नेत्रोपचारासह अत्याधुनिक उपचारांचे आदर्श केंद्र बनवू – पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन
खान्देश

जळगावचे शासकीय रुग्णालय नेत्रोपचारासह अत्याधुनिक उपचारांचे आदर्श केंद्र बनवू – पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन

November 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!