• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अ.भा. विद्यापीठ योगा चॅम्पियनशिपसाठी जान्हवी दीपक सोमाणीची निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 30, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अ.भा. विद्यापीठ योगा चॅम्पियनशिपसाठी जान्हवी दीपक सोमाणीची निवड


जळगाव ( प्रतिनिधी ) – डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जळगाव येथील बी.पी.टी. अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी जान्हवी दीपक सोमाणी हिची अखिल भारतीय विद्यापीठ योगा चॅम्पियनशिप २०२५ साठी निवड झाली आहे.
ही राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित स्पर्धा एसव्यासा विद्यापिठ बेंगळुरू येथे आयोजित करण्यात येणार आहे.योगाभ्यासातील सातत्य, शिस्तबद्ध सराव आणि उत्कृष्ट कौशल्याच्या बळावर जान्हवीने निवड चाचणीत उल्लेखनीय कामगिरी केली. विविध योगासनांतील संतुलन, लवचिकता आणि आत्मविश्वास यामुळे तिची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला योग गुरू डॉ. अनिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खाा. डॉ.उल्हास पाटील,उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकीताई पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. अक्षता पाटील, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, प्रशासक अधिकारी राहुल गिरी,तसेच प्राध्यापकवर्ग, मार्गदर्शक प्रशिक्षक तसेच मित्रपरिवाराने जान्हवीचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तिच्या या निवडीमुळे महाविद्यालयाचा नावलौकिक वाढला असून विद्यार्थीवर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.अखिल भारतीय स्तरावर होणार्‍या या स्पर्धेत जान्हवी दीपक सोमाणी उत्कृष्ट कामगिरी करून जळगाव व महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

Tags: a.bha.vidyapith yoga janvhi somani
Previous Post

अखेर महायुती फायनल सर्व उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर

Next Post

‘आरोहण २०२५’ क्रिकेट स्पर्धा डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक महाविद्यालयास विजेतेपद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘आरोहण २०२५’ क्रिकेट स्पर्धा डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक महाविद्यालयास विजेतेपद

‘आरोहण २०२५’ क्रिकेट स्पर्धा डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक महाविद्यालयास विजेतेपद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दापोरी बु. येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
1xbet russia

अकुलखेडा येथे ३५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

July 11, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला
1xbet russia

नशिराबादमध्ये मध्यरात्री धाडसी घरफोडी; झोपेत असलेल्या मायलेकांच्या घरातून ६० हजारांचा ऐवज लंपास

July 11, 2026
मदत करण्याचा बहाणा करून एटीएम कार्डाची केली अदलाबदली : भामट्याने ५६ हजार रुपये लांबवले
1xbet russia

एटीएममध्ये कार्डची अदलाबदल; भुसावळच्या व्यक्तीची ८० हजारांची फसवणूक

July 11, 2026
हॉजकिन्स हायटेक्स’ ठरला ’मॉर्फोमाइंड २०२६’चा विजेता
1xbet russia

हॉजकिन्स हायटेक्स’ ठरला ’मॉर्फोमाइंड २०२६’चा विजेता

July 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दापोरी बु. येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

अकुलखेडा येथे ३५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

July 11, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला

नशिराबादमध्ये मध्यरात्री धाडसी घरफोडी; झोपेत असलेल्या मायलेकांच्या घरातून ६० हजारांचा ऐवज लंपास

July 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon