• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अनेक वर्षांनंतर राहुल पुन्हा एकदा पडद्यावर वापसी करणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 29, 2020
in महाराष्ट्र, सिनेमा
0

मुंबई (वृत्तसंस्था) – 1990 साली आलेल्या आशिकी सिनेमात काम केल्यानंतर अभिनेता राहूल रॉय रातो रात स्टार बनला. यावेळी राहुल फक्त 22 वर्षांचा होता. एवढं यश मिळाल्यानंतर राहुलनं अनेक सिनेमात काम केलं परंतु त्याला आशिकी सारखं यश मिळालं नाही. असं असलं तरी आता अनेक वर्षांनंतर राहुल पुन्हा एकदा पडद्यावर वापसी करणार आहे.

राहुल रॉय आगरा सिनेमात काम करत आहे. कनु बहल हा सिनेमा डायेरक्ट करत आहेत. कनु बहर यांनी याआधी तितली हा सिनेम डायरेक्ट केला आहे. या सिनेमातूनच शशांक सनी अरोरानं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. रणवीर शौरीनंही यात महत्त्वाची भूमिका साकारली होती. या सिनेमाला क्रिक्टीक्सकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता.

आगरा सिनेमा राहुल रॉयसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो
राहुल रॉय सध्या मुंबईत राहतो. त्याचं एक प्रॉडक्शन हाऊसही आहे. असं म्हटलं जात आहे की, आगरा हा सिनेमा रहुलसाठी टर्निंग पॉईट ठरू शकतो. यात एका सिनेमाची स्टोरी आहे. सिनेमात प्रियंका बोस, मोहित अग्रवाल, रूहानी शर्मा, विभा छिब्बर, सोनम झा आणि आंचल गोस्वामी असे अनेक स्टार्स दिसणार आहेत.

राहुलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आशिकी या सिनेमानंतर त्यानं प्यार का साया, बारिश, जुनून, गजब तमाशा, दिलवाले कभी ना हारे अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.


 

 

Previous Post

खासगी हॉस्पीटलमधील डॉक्टर, नर्सेसला ‘मेस्मा’ कायदा लागू

Next Post

आयुर्वेदातून ‘कोरोना’वर उपचार करणं शक्य, निर्माण झाला ‘वाद’

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आयुर्वेदातून 'कोरोना'वर उपचार करणं शक्य, निर्माण झाला 'वाद'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चुंचाळे येथे विहिरीत पडून १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

चुंचाळे येथे विहिरीत पडून १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

May 8, 2026
1xbet russia

अटलांटा प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीला अटकपूर्व जामीन, मात्र देश सोडण्यास बंदी!

May 8, 2026
हंटा व्हायरसने जगात खळबळ !
1xbet russia

हंटा व्हायरसने जगात खळबळ !

May 8, 2026
पाणी भरण्यासाठी बोलावून विवाहितेवर नराधमाचा अत्याचार
1xbet russia

मुक्ताईनगर हादरले! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर केला व्हायरल

May 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चुंचाळे येथे विहिरीत पडून १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

चुंचाळे येथे विहिरीत पडून १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

May 8, 2026

अटलांटा प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीला अटकपूर्व जामीन, मात्र देश सोडण्यास बंदी!

May 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon