• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वीज कोसळून म्हैस ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 27, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
वीज कोसळून म्हैस ठार

पारोळा तालुक्यातील सावखेडा होळ येथील घटना

पारोळा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सावखेडा होळ येथे दि. २६ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू असताना वीज कोसळून पावणे दोन लाख रुपये किमतीची म्हैस मरण पावल्याची घटना घडली.

सावखेडा होळ येथील हिरालाल अशोक पाटील यांची पावणे दोन लाख रुपये किमतीची म्हैस सावखेडा होळ गावाबाहेरील दवाखाण्याजवळ बांधलेली असताना  पहाटे पाच वाजता अचानक वीज कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याबाबत तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. म्हशीचे शवविच्छेदन करून जमिनीत पुरण्यात आली. शेतकऱ्याने मयत म्हशीची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

सुकळी परिसरात चोरट्यांनी लांबवल्या ६ शेळ्या

Next Post

अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला

अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान
1xbet russia

स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

June 1, 2025
राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  
1xbet russia

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  

June 1, 2025
बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

June 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!