• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुडघ्यात झालेली गाठ काढण्यात अस्थिरोग तज्ञांना यश डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात दुर्मिळ शस्त्रक्रिया

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 11, 2024
in खान्देश, जळगाव
0
गुडघ्यात झालेली गाठ काढण्यात अस्थिरोग तज्ञांना यश डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात दुर्मिळ शस्त्रक्रिया

जळगाव (प्रतिनिधी ) ;- गुडघ्याजवळ झालेली गाठ काढण्याची आणि (कृत्रिम सांधा प्रत्यारोपण) (ट्यूमर प्रोस्थेसिस) दुर्मिळ शस्त्रक्रिया डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील अस्थिरोग तज्ञांच्या कौशल्यामुळे यशस्वी ठरली आहे. या शस्त्रक्रियेनंतर आठवडाभरात रूग्ण पुन्हा त्याच्या पायाने चालू लागला आहे.
याबाबत माहिती अशी की, शरद सोनवणे (वय ३५, रा. जळगाव) या तरूणाच्या गुडघ्याजवळ सूज असल्यासारखे जाणवत होते. कालांतराने याठिकाणी गाठ असल्याचे दिसून आले. सहा वर्षापूर्वी उजव्या पायाच्या गुडघ्यावरची सूज वटाण्याच्या ऐवढी होती (१ से.मी ु १ से.मी ) हळूहळू तिचा आकार वाढत गेला. आकार वाढत जाऊन ती शेवटी संत्र्याच्या आकाराएवढी मोठी झाली. अशी सूज शरिरावर दुसरीकडे कुठेही नसून त्यासोबत ताप, वजन कमी होणे,किंवा सूजेसोबत दुखणे असे कुठलीही तक्रार नव्हती. यासोबतच त्यांना शुगर, बी.पी., टी.बी, अस्थमा अशा कोणतेही आजार नव्हता. त्यानंतर शरद सोनवणे यांच्यावर रूग्णालयात वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या. यात रक्ताच्या वेगवेगळ्या चाचण्या, सीटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी, २ डीइको (पेटस्कॅन) करण्यात आला. तपासणी अंती लो ग्रेड सार्कोमा या आजाराचे निदान करण्यात आले. निदानानंतर अस्थिरोग तज्ञ डॉ. दीपक अग्रवाल यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर शस्त्रक्रिया करून गाठ काढून गुडघा प्रत्यापरोप करण्यात आले. ही शस्त्रक्रिया जवळपास ६ तास चालली. अवघ्या आठवडा भरात शरद सोनवणे हे त्यांच्या पायाने पुन्हा चालू लागले आहे. या शस्त्रक्रियेसाठी अस्थिरोग तज्ञ, अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. दिपक अग्रवाल, डॉ. चांडक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली व शस्त्रक्रिया यशस्वी केली.या शस्त्रक्रियेसाठी ऑनकोसर्जन डॉ. निलेश चांडक, तसेच अस्थिरोग विभागातील डॉ. प्रसाद बांबरसे, डॉ. चाणक्य, डॉ. अंकित भालेराव, डॉ. वेदांत पाटील, भूलतज्ञ विभागातील डॉ. सतिश, डॉ. श्रध्दा गवई, डॉ. हेमंत मापारी, डॉ. आकांक्षा पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली.

दुर्मिळ शस्त्रक्रियाअगोदर अशा रुग्णास पायावर गाठ झाली की, पेशंटचा पाय कापावे लागणे हाच एकमेव उपाय होता. परंतु आता (ट्यूमर प्रोस्थेसिस) हा पाय वाचवण्याकरिता सर्वात चांगला उपाय आहे. त्यामुळे गाठ काढल्यानंतर पेशंट स्वत: पायाने चालू शकतो. स्वत: पाय वाकवू शकतो. स्वत:चे दैनंदिन कामे जसे स्वत: गाडी चालवू शकतो.- डॉ.दीपक अग्रवाल ज्वॉईंट रिप्लेसमेंट सर्जन ( रिव्हीजन आर्थ्रोप्लास्टी फेलोशिप, जर्मन ) विभाग प्रमुख – अस्थिरोग, डॉ. उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालय.

 


 

 

Tags: #jalgaonडॉ.उल्हास पाटील
Previous Post

’व्हेजिटेबल मार्केट’ उपक्रमार्तंगत गणित झाले सोपे

Next Post

दोन भावांच्या भांडणात तिसऱ्याला लोखंडी पाईपने मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

दोन भावांच्या भांडणात तिसऱ्याला लोखंडी पाईपने मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक
1xbet russia

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

June 4, 2026
महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा
1xbet russia

महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

June 4, 2026
डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय
1xbet russia

डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

June 4, 2026
जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 

June 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

June 4, 2026
महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

June 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon