• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

माजी आमदार हर्षवधर्न जाधवांचा राजकीय निवृत्तीची घोषणा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – भाजपचे ज्येष्ठ नेते आणी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मोठी घोषणा केली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी राजकिय संन्यास घेतला असल्याची जाहीर केले आहे. हर्षवर्धन यांनी स्वत: सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. हर्षवर्धन यांच्या या घोषणेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एका व्हिडिओ संदेश जारी करून त्यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. नुकतंच त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता.

निवृत्तीची घोषणा करताना ते म्हणाले की, सध्या लॉकडाऊन सुरु आहे. अनेकजण आपापले छंद जोपासत आहेत. मी देखील माझा अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला आहे. आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो, त्या कितपत खऱ्या आहेत याची जाणीव मला त्यातून झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेत आहे, माझी उत्तराधिकारी पत्नी संजना जाधव असेल, असे जाधव यांनी म्हटलं आहे.

याबाबत आपले जे काही प्रश्न असतील ते आपण संजना जाधव यांच्याकडून सोडवून घ्यावेत. प्रत्येक घरात कुरबुरी होत असतात. आमच्याही घरात झाल्या पण याचा अर्थ असा नाही की काही वेगळ्या गोष्टी घटत असतील. मी संजना यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. रायबान जाधव यांच्या आशिर्वादाने आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्त्वात त्या निश्चित उत्तुंग भरारी मारील, असेही जाधव यांनी म्हटले आहे. तसेच आपण सर्वांनी इथून पुढं राजकीय, सामाजिक किंवा शासकीय मदतीसाठी संजना जाधव यांच्याशी संपर्क करावा.

मी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा, असे देखील हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे. दरम्यान, हर्षवर्धन जाधव हे नेहमी त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळं चर्चेत असतात. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला होता. एका नव्या डॅशिंग भूमिकेत हर्षवर्धन जाधव दिसले. गेल्या काही वर्षामध्ये मी थोडा भरकटलो होतो, काही गैरसमज झाले होते, यातून आता माझी घरवापसी झाली आहे, असे ते म्हणाले होते.


 

Previous Post

पोलिस निरीक्षकांच्या संकल्पनेला डॉ. मानेंची पुर्ती

Next Post

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ब्रिटीश शास्त्रज्ञ वॅक्सिन बनवण्याचे काम सुरु

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ब्रिटीश शास्त्रज्ञ वॅक्सिन बनवण्याचे काम सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर
जैन कंपनी

मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

July 4, 2025
नैराश्यग्रस्त तरुणाची मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या
1xbet russia

नैराश्यग्रस्त तरुणाची मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या

July 4, 2025
संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांनी आधार अद्यावत करावे
1xbet russia

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांनी आधार अद्यावत करावे

July 4, 2025
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना
1xbet russia

भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

July 4, 2025
नैराश्यग्रस्त तरुणाची मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या

नैराश्यग्रस्त तरुणाची मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon