• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ब्राझीलमध्ये आता एकूण कोरोना संक्रमितांची संख्या ३३०,८९०

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2020
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जगभरात कोरोना विषाणूचे संकट सतत वाढत असून या बाबतीत ब्राझीलची परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. या देशाने शुक्रवारी कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये रशियाला देखील मागे टाकले. आता ब्राझील कोरोना विषाणूच्या सर्वाधिक प्रकरणांमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहे, तर प्रथम स्थान अमेरिकेचे आहे. ब्राझीलमध्ये आता एकूण कोरोना संक्रमितांची संख्या ३३०,८९० झाली असून आतापर्यंत २१,०४८ लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्राझीलमध्ये विषाणूच्या परिणामाचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, गेल्या २४ तासात तेथे १००१ लोक मरण पावले आहेत. ज्यामुळे मृतांची एकूण संख्या २१ हजारांच्या वर गेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही दक्षिण अमेरिकेला या महामारीचे ‘एक नवीन एपिसेंटर’ जाहीर केले आहे. डब्ल्यूएचओचे आपत्कालीन संचालक माइक रयान म्हणाले की, अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती आहे, परंतु सर्वात जास्त परिणाम ब्राझीलमध्ये झाला आहे.

अमेरिकेबाबत जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासात कोरोना विषाणूमुळे १,२६० मृत्यू झाले आहेत, अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा ९५,९२१ वर पोचला आहे. तसेच अमेरिकेत आतापर्यंत १६ लाखाहून अधिक संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय रशियामध्ये एकूण ३२६,४८८ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या देशात या विषाणूमुळे आतापर्यंत ३,२०० लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमधील मृत्यूची संख्या सध्या अमेरिका, ब्रिटन, इटली, स्पेन आणि फ्रान्स नंतर जगातील सहाव्या क्रमांकावर आहे. पण जूनपर्यंत ब्राझीलमधील संकट दूर होण्याची शक्यता दिसत नाही.

तेथील राष्ट्रपती जेयर बोल्सनारो यांनी व्हायरसची तुलना ‘छोट्या फ्लू’शी केली होती. लोकांना घरात राहण्यास सांगितले म्हणून त्यांनी राज्य आणि स्थानिक अधिकाऱ्यांचा निषेध केला. ते म्हणाले की, ते विनाकारण अर्थव्यवस्थेचे नुकसान करत आहेत.


 

 

Previous Post

मुंबईत आणखी 12 पोलिस आढळले ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

Next Post

सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यासाठी ‘सोशल डिस्टेंसिंग अलार्म’ तयार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यासाठी 'सोशल डिस्टेंसिंग अलार्म' तयार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!
1xbet russia

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू
Uncategorized

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

विम्यासाठी अपघाताचा बनाव उघड; मृताची पत्नी, भाऊ,वैद्यकीय अधिकाऱ्यासह ४ पोलिसांना अटक !

March 10, 2026
जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण
1xbet russia

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

March 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon