• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पाय घसरून विहिरीत पडल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 24, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

सोयगाव तालुक्यातील पहुरी बुद्रूक येथील घटना

सोयगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पहुरी बुदूक येथील शेतकऱ्याचा पाय घसरून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. घटने प्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काकासाहेब भागाजी सपकाळ (वय ३९) असे मयताचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक भाऊ आहे. दिनांक २१ रोजी सकाळी काकासाहेब सपकाळ हे काही कामानिमित्त शेतात गेले होते. ते घरी परत आले नाही. त्यामुळे घरची मंडळी व ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता चंद्रभान शेळके यांना काकासाहेब सपकाळ यांना मृतदेह विहिरीत दिसला. पोलीस उपनिरीक्षक रज्जाक शेख, जमादार संदीप सुसर राजेंद्र बर्डे, श्रीकांत तळेगावकर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने रात्री मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला होता. घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

भुसावळ विभागातील सौरऊर्जा : २२४९ किलोवॅट क्षमतेचा सोलर रूफटॉप पॉवर प्लांट उभारले

Next Post

नेपाळ बस दुर्घटना : पशुपतीनाथांचे दर्शन घेण्याआधीच आई-वडिलांना काळाने नेले हिरावून, मुलगा शुभमला अश्रू आवरेना..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नेपाळ बस दुर्घटना : पशुपतीनाथांचे दर्शन घेण्याआधीच आई-वडिलांना काळाने नेले हिरावून, मुलगा शुभमला अश्रू आवरेना..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चिंचोली उपकेंद्रात ५ एमव्हीए अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण; उमाळा येथे नवीन वीज उपकेंद्र उभारणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

चिंचोली उपकेंद्रात ५ एमव्हीए अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण; उमाळा येथे नवीन वीज उपकेंद्र उभारणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 27, 2026
मास्टर कीने मोटारसायकली चोरणारा अट्टल चोर जेरबंद; चार चोरीच्या दुचाकी हस्तगत
क्राईम

मास्टर कीने मोटारसायकली चोरणारा अट्टल चोर जेरबंद; चार चोरीच्या दुचाकी हस्तगत

July 27, 2026
अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील  नागरिक संतप्त
1xbet russia

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील नागरिक संतप्त

July 27, 2026
WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट
1xbet russia

WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चिंचोली उपकेंद्रात ५ एमव्हीए अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण; उमाळा येथे नवीन वीज उपकेंद्र उभारणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चिंचोली उपकेंद्रात ५ एमव्हीए अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण; उमाळा येथे नवीन वीज उपकेंद्र उभारणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 27, 2026
मास्टर कीने मोटारसायकली चोरणारा अट्टल चोर जेरबंद; चार चोरीच्या दुचाकी हस्तगत

मास्टर कीने मोटारसायकली चोरणारा अट्टल चोर जेरबंद; चार चोरीच्या दुचाकी हस्तगत

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!