• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

हद्दपार आरोपीची तलवारीच्या धाकावर दहशत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 13, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
हद्दपार आरोपीची तलवारीच्या धाकावर दहशत

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीने तलवार बाळगून दहशत निर्माण केल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाला मिळाल्यानंतर संशयीतास रविवारी रात्री सव्वादहा वाजता मच्छीमार्केट भागातून पकडण्यात आले. आरोपीच्या ताब्यातून धारदार तलवार जप्त करण्यात आली. त्याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश उर्फ चॅम्पीयन श्याम इंगळे (वय २४, पंचशील नगर, भुसावळ) असे अटकेतील गुन्हेगाराचे नाव आहे. चॅम्पीयन इंगळे यास गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मात्र शहरात विनापरवानगी दाखल होवून तलवार बाळगून दहशत निर्माण करीत असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली. त्यांनी कारवाईचे निर्देश दिले.

रविवारी रात्री सव्वा दहा वाजता आरोपी मच्छी मार्केट समोरील नाल्याच्या पुलावर तलवार बाळगून आरडा-ओरड करीत दहशत निर्माण करीत असताना पथकाला आढळल्याने त्यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून ५०० रुपये किंमतीची व २२.५ इंच लांबीची तलवार जप्त करण्यात आली. संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार निलेश चौधरी करीत आहेत.

Tags: #bhusawal#crime#jalgaon
Previous Post

अनुराधा पौडवाल, विशाखा सुभेदार, संजयजी महाराज, अभिमन्यू सावदेकर मानकरी

Next Post

राज्यातील २९ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, विश्व पानसरे बुलढाणाचे पोलीस अधीक्षक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राज्यातील २९ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, विश्व पानसरे बुलढाणाचे पोलीस अधीक्षक

राज्यातील २९ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, विश्व पानसरे बुलढाणाचे पोलीस अधीक्षक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन
1xbet russia

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

June 19, 2025
वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा
1xbet russia

वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा

June 19, 2025
मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

June 19, 2025
वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा

वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबियांना सरकारी दिलासा : २ दिवसांत ८ लाख रुपयांची शासकीय मदत जमा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!